boyz 4 trailer news starring gaurav more nikhil bane parth bhalerao vanita kaharat SAKAL
मनोरंजन

Boyz 4 Trailer: खरी मजा तर गौरव मोरेने आणली! बॉईज 4 चा लोटपोट हसवणारा ट्रेलर बघाच

बॉईज 4 चा धमाकेदार ट्रेलर भेटीला आलाय

Devendra Jadhav

Boys 4 Trailer News: गेल्या अनेक दिवसांपासून बॉईज 4 ची सोशल मिडीयावर चांगलीच चर्चा आहे. बॉईज 4 च्या ट्रेलरची अनेक जण वाट पाहत आहेत. बॉईज 4 चा ट्रेलर काल रात्री रिलीज झाला. बॉईज 4 चा ट्रेलर लॉंच काल कलाकार आणि संपूर्ण टीमच्या उपस्थितीत पार पडला.

बॉईज 4 चा ट्रेलर पाहिला की पाहायला मिळतं की हास्यजत्रा फेम गौरव मोरेने बॉईज 4 ट्रेलरमध्ये भाव खाल्लेला दिसतो.

(boyz 4 trailer news starring gaurav more nikhil bane)

बॉईज 4 च्या ट्रेलरमध्ये गौरव मोरेने भाव खाल्ला

बॉईज 4 चा ट्रेलर काल रिलीज झाला. ट्रेलरमध्ये पाहायला मिळतं की, ढुंग्या - धैर्या आणि कबीर आता कॉलेजला गेले आहेत. अशातच धैर्या, ढुंग्या आणि कबीरमध्ये फूट पडल्याचे दिसतेय.

अशातच ट्रेलरमध्ये केस चपटे करुन गौरव मोरेची एन्ट्री होते. गौरव अस्खलित मराठी बोलताना दिसतो. याशिवाय गौरव विविध लूकमध्ये कॉमेडी करताना दिसतो. एकूणच अनेक मराठी कलाकार

आता ही दोस्ती कोणत्या कारणाने तुटली, धैर्या आणि ढुंग्या लंडनमध्ये काय करणार, त्यांचे पॅचअप होणार की हे अंतर अधिकच वाढणार, कबीरच्या आयुष्यात पुन्हा ग्रेस येणार? अभिनयची नेमकी भूमिका काय? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला २० ऑक्टोबरला चित्रपटगृहात मिळणार आहेत.

बॉईज 4 मध्ये असलेले कलाकार

बॉईज ४'ची धमाल यावेळी चौपट पटीने वाढल्याचे दिसतेय आणि फक्त धमालच वाढली नसून धैर्या, ढुंग्या आणि कबीरच्या गँगमध्ये नवीन बॉईजही सहभागी झाले आहेत. सुमंत शिंदे, पार्थ भालेराव आणि प्रतिक लाड यांच्यासोबत 'बॅाईज ४' मध्ये आता ऋतिका श्रोत्री, अभिनय बेर्डे, निखील बने, गौरव मोरे, रितुजा शिंदे, जुई बेंडखळे दिसणार आहेत. याव्यतिरिक्त या चित्रपटात गिरीष कुलकर्णी, यतीन कार्येकर, समीर धर्माधिकारी आणि ओम पाटील यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

बॉईज 4 ची रिलीज डेट

बॉईज ४'ची धमाल यावेळी चौपट पटीने वाढल्याचे दिसतेय आणि फक्त धमालच वाढली नसून धैर्या, ढुंग्या आणि कबीरच्या गँगमध्ये नवीन बॉईजही सहभागी झाले आहेत. सुमंत शिंदे, पार्थ भालेराव आणि प्रतिक लाड यांच्यासोबत 'बॅाईज ४' मध्ये आता ऋतिका श्रोत्री, अभिनय बेर्डे, निखील बने, गौरव मोरे, रितुजा शिंदे, जुई बेंडखळे दिसणार आहेत. याव्यतिरिक्त या चित्रपटात गिरीष कुलकर्णी, यतीन कार्येकर, समीर धर्माधिकारी आणि ओम पाटील यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला २० ऑक्टोबरला चित्रपटगृहात मिळणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zilla Parishad Election : आदेश आला ! जिल्हा परिषद-पंचायत समितीचा धुरळा उडणार, आचारसंहिता दोन दिवसात शक्य, निवडणूक आयोगाकडून जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Bigg Boss Marathi 6 Live Update: 'चला हवा येऊ द्या' फेम सागर कारंडेची बिग बॉसमध्ये एंट्री

Latest Marathi News Live Update : मुंबईचा महापौर ठाकरे बंधू ठरवतील : जयंत पाटील

अभिनयाचा पडदा ते राजकारणाचं मैदान गाजवणारी दीपाली सय्यदची बिग बॉसमध्ये एंट्री !

Crime: पालकांनी पोटच्या अल्पवयीन मुलीला क्रूरपणे संपवलं; नंतर रात्री अंत्यसंस्कार, धक्कादायक कारण समोर

SCROLL FOR NEXT