Christmas 2022: Aishwarya Rai Bachchan And Daughter Aaradhya Celebrate The Festival sakal
मनोरंजन

Christmas 2022: लेक आराध्यासोबत ऐश्वर्या राय बच्चनचे खास ख्रिसमस सेलिब्रेशन..

बॉलीवुडमध्येही नाताळ सण जोरदार साजरा होत आहे.

नीलेश अडसूळ

आज 25 डिसेंबर रोजी जगभरात ख्रिसमस साजरा केला जात आहे. नाताळचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळत आहे. बॉलीवूड सेलिब्रिटीही आपापल्या शैलीत ख्रिसमस साजरा करत आहेत.आलिया भट्टने देखील आपल्या फॅमिली बरोबर ख्रिसमस सेलिब्रेशन केले आहे‌. तर ऐश्वर्या राय बच्चननेही ख्रिसमसचे जोरदार सेलिब्रेशन केले आहे.

(Christmas 2022: Aishwarya Rai Bachchan And Daughter Aaradhya Celebrate The Festival)

25 डिसेंबर हा दिवस (ख्रिसमस) नाताळ म्हणून साजरा केला जातो हॉलीवूड प्रमाणे बॉलीवूडमध्ये देखील नाताळ सणाचे सेलिब्रिटीन मोठ्या उत्साहाने होते. बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने हिने देखील सकाळी एक सुंदर फोटो शेअर करून तिच्या चाहत्यांना मेरी ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या.

ऐश्वर्या राय बच्चनने हिने मुलगी आराध्य बरोबर इंस्टाग्रामवर एक सेल्फी शेअर केला ज्यामध्ये तिच्या वडीलांच्या देखील फोटो आहे तिने कॅप्शन दिले, "मेरी ख्रिसमस आणि खूप प्रेम, शांती, चांगले आरोग्य आणि आनंद तुम्हाला लाभो..."

हेही वाचा: Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

गेल्या आठवड्यात त्यांचा कबड्डी संघाने जयपूर पिंक पँथरने प्रो कबड्डी लीग सीझन 9 चे विजेतेपद पटकावले आहे.तर यावेळी ख्रिसमसचा आनंद डब्बल असणारच, असे तिच्या चाहत्यांचे म्हणणे आहे. शिवाय ऐश्वर्याच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी तिलाही शुभेच्छा दिल्या आहेत.

तिच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, ऐश्वर्या अलीकडेच दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या मॅग्नम ऑपस पीरियड अॅक्शन ड्रामा चित्रपट पोन्नियिन सेल्वन -1 मध्ये दिसली होती ज्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. ऐश्वर्या व्यतिरिक्त या चित्रपटात तृषा कृष्णन कार्तिक शिवकुमार आणि जयम रवी यांनी देखील भूमिका केल्या होत्या. दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता रजनीकांत, रम्या कृष्णन, प्रियांका अरुल मोहन आणि शिवा राजकुमार यांच्यासोबत आणखी एका साऊथ चित्रपट जेलरमध्ये दिसणार आहे.

एका चाहत्याने लिहिले आहे की, "तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला ख्रिसमसच्या शुभेच्छा..." तर "तुम्हाला आणि तुमच्या सर्व प्रिय लोकांना ख्रिसमसच्या शुभेच्छा. सर्वांना खूप सारं प्रेम..," अशाही शुभेच्छा अनेकांनी दिल्या आहेत.

तिच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, ऐश्वर्या अलीकडेच दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या मॅग्नम ऑपस पीरियड अॅक्शन ड्रामा चित्रपट 'पोन्नियिन सेल्वन -1' मध्ये दिसली होती ज्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. ऐश्वर्या व्यतिरिक्त या चित्रपटात तृषा कृष्णन कार्तिक शिवकुमार आणि जयम रवी यांनी देखील भूमिका केल्या होत्या. दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता रजनीकांत, रम्या कृष्णन, प्रियांका अरुल मोहन आणि शिवा राजकुमार यांच्यासोबत आणखी एका साऊथ चित्रपट जेलरमध्ये दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे – एकनाथ शिंदे

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT