Katrina Kaif, Vicky Kaushal Instagram
मनोरंजन

कंडोम ब्रँडचा विकी-कतरिनासाठी भन्नाट मेसेज

लग्नाबाबत कमालीची गुप्तता पाळल्याने ही जोडी चर्चेत आहे.

सकाळ डिजिटल टीम

अभिनेता विकी कौशल Vicky Kaushal आणि कतरिना कैफ Katrina Kaif आज (९ डिसेंबर) लग्नबंधनात अडकणार आहेत. सुरुवातीपासूनच या लग्नाबाबत कमालीची गुप्तता पाळल्याने ही जोडी चर्चेत आहे. लग्नाला हजेरी लावणाऱ्या पाहुण्यांनाही मोबाइल फोन वापरास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे विकी-कतरिना लग्न करत आहेत की कोणत्या सिक्रेट मिशनवर जात आहेत, असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. सोशल मीडियावर अनेकांनी त्यावर विनोदी मीम्ससुद्धा पोस्ट केले आहेत. त्यातच आता एका प्रसिद्ध कंडोम ब्रँडने विकी-कतरिनासाठी भन्नाट मेसेज पोस्ट केला आहे. (Vicky Katrina Wedding)

'Dear Katrina and Vicky, you have got to be 'kidding' if we are not invited,' असा मेसेज या कंडोम ब्रँडने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. 'मेसेजमधील दुहेरी अर्थ हा हेतुपुरस्सर', असल्याचं त्यांनी कॅप्शनमध्ये स्पष्ट केलं आहे.

९ डिसेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास विकी-कतरिना लग्नबंधनात अडकणार असल्याचं कळतंय. यावेळी विकी घोडागाडीतून लग्नमंडपात प्रवेश करेल तर कतरिना डोलीमध्ये बसून येणार असल्याचं समजतंय. या शाही विवाहसोहळ्यात फक्त १२० पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. यामध्ये नेहा धुपिया, अंगद बेदी, कबीर बेदी, मिनी माथूर, गुरुदास मान यांचा समावेश आहे. लग्नानंतर १२ डिसेंबरपर्यंत विकी आणि कतरिना फोर्ट बरवारा इथंच राहणार असल्याचं म्हटलं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT