Dasara on OTT
Dasara on OTT Esakal
मनोरंजन

Dasara OTT Release: नानीचा 'दसरा' आता OTT वरही गाजणार! जाणुन घ्या कुठे आणि केव्हा पाहता येईल

Vaishali Patil

साउथ सुपरस्टार नानीचा 'दसरा' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर काही दिवस का होईना पण चांगला धुमाकूळ घातला. नानीने अजय देवगणच्या भोला या चित्रपटाला चांगलीच टक्कर दिली. हा चित्रपट कन्नड प्रेक्षकांना खुपच आवडला.

या चित्रपटाला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होऊन दोन आठवड्यांहून अधिक काळ झाला आहे. प्रेक्षकांनी या चित्रपटाला भरभरून प्रेम दिले असून नानीच्या चित्रपटाने आतापर्यंत जागतिक स्तरावर १०० कोटींहून अधिक कमाई केली आहे अजूनही ही कमाई सुरुच आहे.

ज्या प्रेक्षकांनी हा चित्रपट अजूनही पाहिला नसेल त्याच्यासाठी चांगली बातमी आहे. रिपोर्ट्सनुसार, हा चित्रपट लवकरच ओटोटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांना घरबसल्या हा चित्रपट पाहता येणार आहे.

यात 'दसरा' चित्रपटाच्या बजेट खर्चाच्या अर्ध्या खर्च निघत आहे. यासोबतच ओटीटी व्हर्जनमध्ये ते सीन देखील समाविष्ट केले जातील, जे थिएटरमध्ये रिलीज करण्यात आले होते.

नानीच्या या अॅक्शन ड्रामाने अपेक्षे इतकी कमाई केली नसली तरी या चित्रपटाने जागतिक बॉक्स ऑफिसवर 100 कोटी रुपये कमावले आहेत. या चित्रपटाने भारतात सुमारे 77 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

श्रीकांत ओडेला दिग्दर्शित 'दसरा' चित्रपटात नानी, कीर्ती सुरेश यांच्यासोबत दीक्षित शेट्टी यांनीही महत्त्वाची भूमिका साकारल्या आहेत. हा पीरियड अॅक्शन ड्रामा चित्रपट हिंदी तसेच तेलुगू, तमिळ, मल्याळम आणि कन्नडमध्ये रिलीज झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'संजय राऊत माझा छळ करत आहेत'; निलम गोऱ्हेंनी वाचून दाखवलं स्वप्ना पाटकरांचं निवेदन

Raj Thackeray: सभेला येतो पण मराठी माणूस मनसेला मतं का देत नाही? राज ठाकरेंनी दिल उत्तर...

Retinal Detachment : तुम्हाला ही झालाय का राघव चड्ढांसारखा ‘हा’ आजार? डोळ्यांशी संबंधित ‘या’ सुरूवातीच्या लक्षणांबद्दल जाणून घ्या

Raver Lok Sabha Constituency : बालेकिल्ल्यात भाजप उमेदवाराला मताधिक्याची महाजनांची ‘गॅरंटी’

Pune School: स्कॉलरशीपची परीक्षा पास पण शाळा निकालच देईनात; महापालिकेचा भोंगळ कारभार

SCROLL FOR NEXT