Deepika Padukone and Ranveer Singh esakal
मनोरंजन

Deepika Padukone and Ranveer Singh: गुडन्यूज दिल्यानंतर दीपवीर एअरपोर्टवर झाले स्पॉट; 'मॉम टू बी' दीपिकाला पाहून पापाराझी म्हणाले...

चाहत्यांना गुडन्यूज दिल्यानंतर दीपिका आणि रणवीर हे पहिल्यांदाच एअरपोर्टवर स्पॉट झाले आहेत. एअरपोर्टवर त्यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन आणि मिठाई देऊन करण्यात आलं.

priyanka kulkarni

Deepika Padukone and Ranveer Singh: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) यांनी काल (29 फेब्रुवारी) सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. दीपिका आणि रणवीर आई-बाबा होणार आहेत. आता ही गुडन्यूज चाहत्यांना दिल्यानंतर दीपिका आणि रणवीर हे पहिल्यांदाच एअरपोर्टवर स्पॉट झाले आहेत. एअरपोर्टवर त्यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन आणि मिठाई देऊन करण्यात आलं.

पापाराझी म्हणाले, "आम्ही मामा होणार"

काल (गुरुवार) दीपिका आणि रणवीर एअरपोर्टवर स्पॉट झाले. यावेळी दीपिका आणि रणवीर यांना पाहून पापाराझी म्हणाले, "आम्ही मामा होणार".

दीपिका आणि रणवीरचा लूक

दीपिका आणि रणवीर यांचे एअरपोर्टवरील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओमध्ये दीपिका आणि रणवीर यांनी  ट्विनिंग केलेलं दिसत आहे. दीपिका ही व्हाईट स्वेटर आणि गॉगल अशा लूकमध्ये स्पॉट झाली तर रणवीर हा व्हाईट टीशर्ट,व्हाईट कॅप आणि गॉगल अशा लूकमध्ये स्पॉट झाला.

दीपिका आणि रणवीर पोहोचले जामनगरमध्ये

दीपिका आणि रणवीर हे अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या प्रीवेडिंग फंक्शन्ससाठी जामनगरमध्ये पोहोचले आहेत. यावेळी रणवीर आणि दीपिकाला पापाराझींनी घेरलं.

दीपिका आणि रणवीरनं शेअर केली खास पोस्ट

दीपिका आणि रणवीर यांनी काल (गुरुवार) सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करुन चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं, "सप्टेंबर 2024". दीपिका ही सप्टेंबर महिन्यात बाळाला जन्म देणार आहे.

दीपवीरचे आगामी चित्रपट

'सिंघम अगेन' हा दीपिका आणि रणवीर यांचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच रणवीर हा डॉन-3 या चित्रपटामधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. दीपिका आणि रणवीर यांच्या आगामी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT