Deepika Padukone, Ranveer Singh on red carpet, Fans say ‘made for each other’ sakal
मनोरंजन

Deepika-Ranveer: रबनें बना दी जोडी! दीपिका-रणवीरच्या त्या लूकवर चाहते फिदा..

अभिनेत्री दीपिका पदूकोण आणि रणवीर कपूर यांच्या जोडीवर कमेंट्सचा पाऊस..

नीलेश अडसूळ

Deepika padukon and Ranveer singh: अनेक दिवसांपासून दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग बरेच दिवस एकत्र दिसले नाहीत त्यामुळे त्यांच्या रिलेशनशिप बदल बऱ्याच अफवा पसरल्या होत्या. ते विभक्त होणार अशीही चर्चा होती. पण अखेर या चर्चाना काल पूर्णविराम मिळाला. एका सोहळ्यामध्ये दोघांनी एकत्र एंट्री घेतली आणि प्रेक्षक बघतच राहिले. त्यांच्या या एकत्र असण्याचा चाहत्यांना मोठा आनंद झाला आहे.

(Deepika Padukone, Ranveer Singh on red carpet, Fans say ‘made for each other')

सध्या दीपिका पदुकोण (deepika padukon) आणि रणवीर सिंग हे कामासाठी जगभर फिरत आहेत त्यामुळे काही काळ ते एकत्र दिसले नाहीत, आता हे जोडपे 'GQ Men Of The Year 2022' पुरस्कारासाठी मुंबईत एकत्र आले तेव्हा त्यांच्या चाहत्यांना आनंद झाला. रणवीर एकट्याने कॅमेऱ्यासमोर पोज देताना दीपिकाने पाहिली आणि लवकरच ती त्याच्यासोबत फोटो काढायला आली आणि ते पाहून चाहते थक्क झाले. त्यांच्या केमिस्ट्रीची सध्या चर्चा आहे.

त्यांच्या या जोडीचे चाहत्यांनी खुप कौतुक केले आणि सोशलमिडियावर त्यांच्यावर कमेन्ट्सकहा जणू पाऊसच सुरू आहे. चाहते म्हणतात, “ते एकमेकांसाठी बनले आहे " तर एक म्हणतो "देवाने यांची जोडी शानदार बनवली आहे", तर एकाने म्हंटले आहे, “बहुतेक भारतातील बेस्ट जोडी आहे.", "आपल्या नवऱ्याला बघुन दीपिका भाऊक झाली" अशीही कमेंट एकाने केली आहे.

या पुरस्कार सोहळ्यात, रणवीरला स्पोर्ट्स ड्रामा 83 मधील अभिनयासाठी या वर्षातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.तर दीपिकाला ग्लोबल फॅशन पर्सनॅलिटी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भूमी पेडणेकर, राजकुमार राव, कार्तिक आर्यन, अल्लू अर्जुन यांनाही या कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Goa-Solapur flight: वादळी वाऱ्याचा धोका; गोवा-सोलापूर विमान रद्द, प्रवाशांना पुढील तिकीट उपलब्ध करून देण्यात येणार

मोंथा चक्रीवादळाने अरबी समुद्र खवळला, उरणमध्ये ३ बोटी भरकटल्या; 50 मच्छिमारांशी संपर्क तुटला

Latest Marathi News Live Update : नाशिक-चांदवड पुलाचा भराव गेला वाहून, ग्रामस्थांना करावा लागतोय जीवघेणा प्रवास

PAK vs SA : फुसका बार..! Babar Azam दोन चेंडूंत झाला गार; पुनरागमनाची फक्त हवा, पाकिस्तानी चाहत्यांना आलं रडू Video

Yami Gautam and Emraan Hashmi: यामी गौतम आणि इमरान हाश्मी पहिल्यांदाच एकत्र, ‘हक’मधून समाजाविरुद्ध लढणाऱ्या आईची कथा

SCROLL FOR NEXT