deepika padukone stable now, she came back for shooting  sakal
मनोरंजन

चाहत्यांसाठी आनंदाची बातमी.. दीपिकाची प्रकृती स्थिर, पुन्हा सेटवर..

रुग्णालयात उपचार घेतल्या दीपिका पुन्हा चित्रिकारणासाठी परतली.

नीलेश अडसूळ

Deepika Padukone stable : मंगळवारी एका बातमीने बॉलीवूडला मोठा धक्का बसला. प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या प्रकृतीविषयीची मोठी बातमी समोर आली. (Bollywood Actress) हैद्राबादमध्ये एका चित्रपटाचे शुटिंग करताना दीपिकाची प्रकृती अचानक बिघडली. त्यामुळे तिला एका रुग्णलयात दाखल कऱण्यात (Bollywood News) आले. 'प्रोजेक्ट के' नावाच्या चित्रपटाच्या शुटींग दरम्यान ही घटना घडली. दीपिकाचा रक्तदाब वाढल्यानं तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण आता मात्र एक आनंदाची बातमी समोर आली आहे. (deepika padukone stable now) (deepika padukone stable now, she came back for shooting)

ही आनंदाची बातमी दीपिकाची (deepika padukone ) प्रकृती आता स्थिर आहे. रुग्णालयात उपचार घेतल्या नंतर आणि आराम केल्यानंतर ती पुन्हा पूर्ववत झाली. आता ती पुन्हा सेटवर परतली आहे. एवढेच नव्हे तर चित्रीकरणात सहभागी झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.

दीपिका पदुकोण हैदराबाद येथे 'प्रोजेक्ट के' या चित्रपटाचे चित्रीकरण करीत आहे. हैदराबादमधील रामोजी फिल्मसिटीमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे. या चित्रपटातती साऊथचा सुपरस्टार प्रभास सोबत काम करीत आहे. अचानक तिला अस्वस्थ वाटू लागल्यामुळे रविवारी (ता. १२) हैदराबादमधील कामिनेनी रुग्णालयात नेण्यात आले. तिथे तिच्या विविध चाचण्या करण्यात आल्या. आता तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. काल दिवसभर आराम केल्यानंतर दीपिकाने आज चित्रीकरणात भाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

Igatpuri Tunnel Latest Update : समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! इगतपुरी बोगदा 'या' वेळेत बंद राहणार, काय आहे कारण?

Marathi News Live Updates : सुशिक्षित पूर्वज असल्याने आदिवासी दावा नाकारता येणार नाही, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

September 1 Rule Changes 2026 : सप्टेंबर १ तारखेपासून बदलणार ५ महत्त्वाचे नियम; सामान्यांच्या खिशावर परिणाम, LPG सिलिंडरपासून कारच्या किमतीपर्यंत मोठे बदल

SCROLL FOR NEXT