Dilip Kumar in isolation due to Coronavirus precaution  
मनोरंजन

Coronavirus : दिलीप कुमार आयसोलेशनमध्ये!

वृत्तसंस्था

कोरोना व्हायरसचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. देशभरात आतापर्यंत 127 केसेस समोर आल्या आहेत. त्यातच महाराष्ट्रात आज कोरोनाचा पहिला बळी गेला. याचाच विचार करून अभिनेता दिलीप कुमार यांना आयसोलेशन मध्ये ठेवण्यात आलंय. याची माहिती खुद्द दिलीप कुमार यांच्या ट्विटरवरून देण्यात आलीये.

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव लक्षात घेता त्यांना कोणताही संसर्ग होऊ नये याची काळजी म्हणून त्यांना कॉरंटाईन करण्यात आलंय. पत्नी सायरा बानो त्यांना यादरम्यान कोणतंही इन्फेक्शन होऊ नये याची पूर्णपणे काळजी घेत असल्याचं त्यांनी ट्वीटमध्ये म्हंटलंय.

प्रसिद्ध अभिनेता दिलीप कुमार यांना कोरोना व्हायरसच्या संसर्गापासून बचावासाठी कॉरेंटाईन केले असून दिलीपकुमार यांची प्रकृती ठणठणीत आहे...त्यांना संसर्ग होऊ नये म्हणून ते आपली काळजी घेत पूर्णपणे अलिप्त आहेत.

काही दिवसांपूर्वी दिलीप कुमार यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पाठदुखीच्या कारणामुळे त्यांना अस्वस्थ वाटत होतं मात्र त्यांच्यावर उपचार होऊन ते ठणठणीत होऊन घरी देखील आले होते..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vande Mataram Karnataka Order : काँग्रेस सरकारचा मोठा निर्णय! शासकीय कार्यक्रमात 'वंदे मातरम्'ची आता फक्त 2 कडवीच गायली जाणार; नवा आदेश जारी

Marathi News Live Updates : संसदरत्न पुरस्काराने खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांचा सन्मान

Mumbai Crime: विनातिकीट प्रवाशाची टीसीला मारहाण, धक्का देत चेहऱ्यावर बुक्का मारला अन्...; मुंबईत खळबळजनक प्रकार

Madhuri Elephant Kolhapur : माधुरी हत्तीण वनतारातून कोल्हापूरला रवाना; मठाचे वकील मनोज पाटील यांची माहिती

SACHIN TENDULKAR: मुलींच्या शिक्षणासाठी अनवाणी धावल्या अन् सचिन तेंडुलकरांचं लक्ष वेधलं; रमाबाईसाठी मास्टर ब्लास्टरने घेतला खास निर्णय

SCROLL FOR NEXT