Kedar Shinde Esakal
मनोरंजन

'साता समुद्रापार आलेल्या मुलीसाठी'... ,केदार शिंदेंची पोस्ट व्हायरल

मी या इंग्रज मुलीसोबत सध्या काम करतोय..केदार शिंदे

सकाळ डिजिटल टीम

दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) हे सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टीव्ह असतात. नेहमीच वेगवेगळ्या पोस्ट ते शेअर करत असतात. आताही त्यांनी अभिनेत्री जॅझी बॅलेरीनी (Jazzy Ballerini) हिच्या सोबतचा एक फोटो शेअर केला आहे. त्यामुळे केदार शिंदे हे अभिनेत्री जॅझी बॅलेरीनी हिच्यासोबत एखाद्या नवीन प्रोजेक्टमध्ये काम करत आहेत का? असा प्रश्नही उपस्थित झाला आहे. त्यामुळे या पोस्टची चर्चा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

जॅझी बॅलेरीनी ही एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ती सध्या पंजाबी फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे. तिने आतापर्यंत अनेक पंजाबी गाण्यात काम केले आहे. आता केदार शिंदे यांच्या पोस्टमुळे हे दोघे एका प्रोजेक्टवर काम करत असल्याचे म्हटलं जातंय. यावर चाहत्यांच्या मजेशीर कमेंट देखील आल्या आहेत.

केदार शिंदे यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्री जॅझी बॅलेरीनी हिच्यासोबत एक फोटो शेअर करताना फोटोला कॅप्शनही दिले आहे. ते म्हणतात, “मी या इंग्रज मुलीसोबत सध्या काम करतोय.. आपला देश आपली संस्कृती सोडून साता समुद्रापार आलेल्या मुलीसाठी, माझ्या सहीत सगळच नवं आहे. सध्या पुन्हा इंग्रजी माध्यमाच्या धडे गिरवतोय. So now I can talk English, I can walk English.. because English is very funny language”, असा अमिताभ बच्चन स्टाईल डायलाॅगही शेअर केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भीमाशंकरमध्ये खरंच झाडांची कत्तल? व्हायरल व्हिडीओनंतर वनविभागाचं मोठं स्पष्टीकरण

Brazil Election : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का ! ब्राझीलमध्ये फ्लॅव्हियो बोल्सोनारो यांचा पराभव करत लुला चौथ्यांदा राष्ट्राध्यक्षपदी

Livestock Insurance Scheme : पशुधन विम्यासाठी आता 85 टक्के अनुदान; एका कुटुंबातील 10 जनावरांना मिळणार विमा संरक्षण, पशुपालकांना मोठा दिलासा

Maharashtra Live News : कर्जत- टोरेंट पॉवर प्रकल्पाविरोधात स्थानिक आक्रमक, आज दुपारी ३ वाजता आदित्य ठाकरे आणि सुषमा अंधारे करणार पाहणी

Jio IPO Allotment Status: जिओचे शेअर्स मिळाले की नाही? एका क्लिकवर चेक करा स्टेटस; लिस्टिंग कधी? पाहा अपडेट

SCROLL FOR NEXT