Disha Patani  esakal
मनोरंजन

स्वतःचे चित्रपट पाहायला मला आवडत नाही, दिशा पाटणीचा दावा

स्वतःचे चित्रपट पाहायला आवडत नाहीत

सकाळ डिजिटल टीम

दिशा पाटणी लवकरच एक व्हिलन रिटर्न्स चित्रपटात दिसणार आहे. यात दिशा व्यतिरिक्त जाॅन अब्राहम, अर्जुन कपूर आणि तारा सुतारिया मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट २०१४ मध्ये प्रदर्शित झालेला हिट एक व्हिलनचा रिमेक आहे. एक व्हिलन रिटर्न्सचे (Ek Villain Returns) सर्व कलाकार चित्रपटाचा जोरदार प्रमोशन करत आहे. नुकत्याच एका मुलाखतीत दिशा म्हणाली होती, की ती आपली चित्रपट पाहात नाही. स्वतःला पाहणे आवडत नसल्याचे ती म्हणाली. (Disha Patani Says She Did Not Watch Her Movies)

दिशा पाटणी (Disha Patani) म्हणते, मला स्वतःला पाहणे आवडत नाही. मी स्वतःला पाहू शकत नाही. वास्तविक मला स्वतःला पाहणे आवडत नाही. कारण मला चांगले वाटत नाही. जेव्हा कधी मी माझे चित्रपट पाहाते, त्यावेळेस अर्धा चित्रपट होईपर्यंत डोळे हाताने बंद करुन ठेवते. दिशाने बाॅलीवूडमध्ये 'एम एस धोनी द अनटोल्ड स्टोरी' यातून पदार्पण केले आहे. यात दिशाबरोबर सुशांत राजपूत मुख्य भूमिकेत होता.

यापूर्वी ती तेलगू चित्रपट लोफरमध्ये दिसली होती. त्यानंतर दिशाने बागी २, भारत, मलंग, बागी ३ आणि राधे यात काम केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी मुंबईला एकटाच जाणार, २ गाड्या आणि १० लोक सोबत; जरांगेंचा निर्णय, मराठा बांधवांना केलं मोठं आवाहन

जरांगेंनी पुनर्विचार करावा, ऐन गणेशोत्सवात आंदोलन योग्य नाही; मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

Pune Mumbai Expressway: पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर बस घसरली; कामशेत बोगद्याजवळ तिन्ही मार्गिका बंद, ७ ते ८ किमी वाहनांच्या रांगा

INDIA VS WEST INDIES: वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियात मोठे बदल? पंत-जुरेलमध्ये यष्टिरक्षणासाठी रस्सीखेच, राहुल होणार उपकर्णधार?

Marathi News Live Updates : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या निवासस्थानी गणरायाचे उत्साहात आगमन

SCROLL FOR NEXT