Disha Patani Troll Instagram
मनोरंजन

Disha Patani Troll: बोल्ड पोझ देऊन फसली दिशा पटानी.. नेटकरी म्हणाले, 'बाई..पॅंट तरी का खाली..

सोशल मीडियावर दिशा पटानीनं नुकताच बिकिनीतला एक फोटो शेअर केला आहे ज्यावरनं तिला जोरदार ट्रोल केलं जात आहे.

प्रणाली मोरे

Disha Patani Troll: अभिनेत्री दिशा पटानीचा हॉटनेस दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. काल-परवा अभिनेत्रीनं बाथरुममधनं ओल्या अंगात बाहेर येत बिकिनीतील एक फोटो शेअर केला होता आणि आता तिनं पुन्हा त्यातील काही फोटो शेअर करत सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे.

दिशानं गुरुवारी २३ फेब्रुवारीला एका ब्रॅन्डला प्रमोट करताना काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत. या फोटोत ती पॅंट हलकीशी खाली घेत पोझ देताना दिसत आहे.

आता या फोटोमुळे दिशा पटानी ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. (Disha Patani Troll hot pose bollywood actress)

रितेश कुकरेती नावाच्या इन्स्टाग्रामवरील नेटकऱ्यानं दिशा पटानीला ट्रोल करत तिच्या पोस्टवर कमेंट केली आहे की,'यामध्ये पॅंट उतरवायची काय आवश्यकता होती. तसंच सांगायचं काय घातलंय ते...',

तर आणखी एका युजरनं उर्फीचा उल्लेख करत लिहिलं आहे की-'उर्फीला टक्कर देतेय'. याव्यतिरिक्त एका यूजरनं निशाणा साधत लिहिलं-'हिला अभिनय सोडून सगळं येतं'.

दिशा पटानीच्या सिनेमांविषयी बोलायचं झालं तर तिला शेवटचं अर्जून कपूर,जॉन अब्राहमसोबत 'एक व्हिलन रिटर्न्स..' मध्ये पाहिलं गेलं होतं. अर्थात हा सिनेमा बॉक्सऑफिसवर फार काही कमाल दाखवू शकला नव्हता.

सध्या दिशा पटानीजवळ खूप प्रोजेक्ट्स आहेत. यामध्ये 'सूरिया ४२', 'प्रोजेक्ट के', 'संघमित्रा' आणि 'योद्धा' सारख्या सिनेमांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जंगली हत्तींच्या कळपाला राजधानी एक्सप्रेसची भीषण धडक, ५ डबे रुळावरून घसरले; ८ हत्तींचा मृत्यू

Kolhapur Election : कोल्हापूर महापालिकेच्या जागावाटपावर महायुतीत तणाव. मंत्री हसन मुश्रीफ २५ जागांवर ठाम; ३३-३३-१५ फॉर्म्युला अमान्य

Nashik : भावाच्या नावावर बोगस मतदानाचा प्रयत्न, बनावट आधार कार्डमुळे उघड; एकाला घेतलं ताब्यात

Latest Marathi News Live Update : मोहोळ नगर परिषदेच्या दोन प्रभागासाठी आज मतदानाची प्रक्रिया सुरू

Vijay Hazare Trophy: रोहित शर्मा दोन सामन्यांसाठी संघात, वाचा कोणाच्या नेतृत्वाखाली खेळणार; विराट कोहलीचेही टीममध्ये नाव

SCROLL FOR NEXT