'Ek Villain Returns' Movie Release Date Updates esakal
मनोरंजन

Ek Villain Returns : एक व्हिलन रिटर्न्सने केली ७ कोटींची कमाई

एक व्हिलन रिटर्न्सने चित्रपट समीक्षा प्रतिकूल आली असताना चांगली सुरुवात कामगिरी केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

एक व्हिलन रिटर्न्सने चित्रपट समीक्षा प्रतिकूल आली असताना चांगली सुरुवात कामगिरी केली आहे. मोहीत सुरीच्या (Mohit Suri) चित्रपटात जाॅन अब्राहम, दिशा पाटणी (Disha Patani), अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि तारा सुतारिया यांची मुख्य भूमिका आहे. तो शुक्रवारी म्हणजे २९ जुलै रोजी प्रदर्शित झाला. हा चित्रपट मोहीत यांचा २०१४ मधील एक व्हिलनचा सिक्वल आहे. यात सिद्धार्थ मल्होत्रा, श्रद्धा कपूर आणि रितेश देशमुख यांची भूमिका होती. व्यावसायिक तज्ज्ञांच्या मतानुसार मूळचा एक व्हिलनमुळे सिक्वलला चांगला प्रतिसाद मिळत आहे. एक व्हिलन रिटर्न्स (Ek Villain Returns) अद्यापही बाॅक्स ऑफिसवर हिट व्हायचा आहे. पहिल्याच दिवशी सात कोटी रुपयांचा व्यवसाय भारतात या चित्रपटाने केला. (Ek Villain Returns Collection Earned 7 Crores At Opening)

व्यावसायिक विश्लेषक तरण आदर्श यांनी शनिवारी ट्विट करुन बाॅक्स ऑफिसवरील एक व्हिलन रिटर्न्सच्या कलेक्शनवर लिहितात, की एक व्हिलन रिटर्न्सने चांगली सुरुवात केली. पुढील २-३ दिवस महत्त्वाचे असून शुक्रवारी ७.०५ कोटी रुपयांचा व्यवसाय केला.

भारतातील बाॅक्स ऑफिसमध्ये चित्रपटाने अॅडव्हान्स बुकिंगमधून दीड कोटी रुपये गल्ला जमावला. दुसरीकडे एक व्हिलनने सुरुवातीलाच १६.५ कोटी रुपये कमावले होते. चित्रपटाने पूर्ण १७० कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT