Viral Video sakal
मनोरंजन

Viral Video : फॅन्सला आला राग अन् अभिनेत्यावर फेकली चप्पल!

अशातच साउथच्या एका अभिनेत्याला फॅन्सच्या नाराजीचा सामना करावा लागला.

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर सिने चित्रपटातील अभिनेते अभिनेत्री सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरुन चर्चेत येत असतात. कधी त्यांचे लव्ह अफेअर्स तर कधी चित्रपटातील त्यांचं पात्र कधी वाद तर कधी काही. अशात काही सेलेब्सला तर फॅन्सच्या रागाचाही सामना करावा लागतो. अशातच साउथच्या एका अभिनेत्याला फॅन्सच्या नाराजीचा सामना करावा लागला. (Fan Throws Slipper At Actor Darshan video goes viral )

फॅनने अभिनेत्यावर चप्पल फेकली
या वर्षी काही चित्रपट अभिनेत्यांना त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे फॅन्सच्या नाराजीचा सामना करावा लागला. यात कन्नड अभिनेता दर्शनचंही नाव समोर येतंय. दर्शन या दिवसांमध्ये त्याची अपकमिंग मुव्ही 'क्रांति (Kranti) च्या प्रमोशनमुळे चर्चेत आहे. दर्शन सँडलवुड इंडस्ट्रीमधील सर्वात वादग्रस्त स्टारपैकी एक आहे. अशात क्रांतीच्या प्रमोशनच्या वेळी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात एका फॅनने दर्शनवर चप्पल फेकली.

व्हिडीओ झाला व्हायरल
व्हायरल व्हिडीओमध्ये चित्रपटातील अॅक्ट्रेस रचिता राम लोकांच्या गर्दीत बोलत होती. जेव्हा अचानक अॅक्टर दर्शनच्यावर चप्पल फेकली गेली. तेव्हा ती चप्पल त्याच्या खांद्याला लागली. मात्र दर्शन त्यावर काहीही रिअॅक्ट झाला नाही. पोलिस चप्पल फेकणाऱ्या आरोपीचा शोध घेत आहे.

फॅन कोणत्या गोष्टीवर रागावला होता?

आता पर्यंत चप्पल फेकणारा सापडला नाही मात्र दिवंगत अॅक्टर पुनीत राजकुमारचा तो खूप मोठा फॅन होता. दर्शनच्या 'लेडी लक' वक्तव्यावरुनच या फॅनने दर्शनवर हल्ला केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lawrence Bishnoi gang threat : खळबळजनक! महाराष्ट्रातील काँग्रेस आमदाराला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी

गौतम गंभीरनं भारतीय क्रिकेटचं वाटोळं केलं, त्याने संघात राजकारण आणले...! खळबळजनक दाव्याने सारे चक्रावले

Panvel: पनवेलकरांसाठी मोठा निर्णय! सिडको वसाहत आणि २९ गावांना जोडणारी महापालिकेची बससेवा सुरू होणार; बसमार्ग आणि थांबे कसे ठरणार?

Latest Marathi News Live Update : आदित्य पंचोली विरोधात दाखल अत्याचार प्रकरणातील FIR रद्द करण्यासाठी 28व्यांदा सुनावणी

Raksha Khadse : "आमदारांच्या मुलींच्या हस्ते उद्घाटनं उरकताय का?" रक्षा खडसेंनी 'महावितरण'ला झापले

SCROLL FOR NEXT