filmfare ott awards full winner list alia bhatt vijay varma  SAKAL
मनोरंजन

Filmfare OTT Awards 2023: कोण आहेत फिल्मफेयर OTT अ‍ॅवॉर्ड्सचे मानकरी? वाचा विजेत्यांची यादी

फिल्मफेयर OTT पुरस्कारांची घोषणा झालीय

Devendra Jadhav

Filmfare OTT Awards 2023: फिल्मफेअर ओटीटी अवॉर्ड्स 2023 ची घोषणा करण्यात आली आहे. 26 नोव्हेंबर रोजी या पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये अनेक चित्रपट कलाकारांनी हजेरी लावली होती.

फिल्मफेअर ओटीटी अवॉर्ड्सच्या रेड कार्पेटवर नील नितीन मुकेश, दिव्या दत्ता, विजय वर्मा, राजकुमार राव आणि मनाली गाग्रू यांच्यासह अनेक स्टार्स दिसले.

विक्रमादित्य मोटवानी यांच्या 'ज्युबिली' या वेबसिरीजने सर्वाधिक पुरस्कार पटकावले. वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी.

(Filmfare OTT Awards 2023)

फिल्मफेयर पुरस्कार सोहळ्यात कोणाला कोणते पुरस्कार मिळाले बघा

बेस्ट एक्टर मेल( कॉमेडी)- अभिषेक बॅनर्जी
बेस्ट एक्ट्रेस फीमेल( कॉमेडी)- मानवी गागरु

बेस्ट एक्टर मेल (सीरीज) - विजय वर्मा, दहाड

बेस्ट एक्टर फीमेल (सीरीज) - राजश्री देशपांडे, ट्रायल बाय फायर

बेस्ट सीरीज (क्रीटीक्स) - ट्रायल बाय फायर

बेस्ट सीरीज - स्कूप

बेस्ट सपोर्टिंग एक्टर (मेल) - बरुण सोबती - कोहरा

बेस्ट सपोर्टिंग एक्टर (फीमेल), कॉमेडी - शरनाज पटेल- TVF ट्रिपलिंग सीजन 3
बेस्ट ओरिजिनल स्टोरी- 'कोहरा' - गुंजीत चोपड़ा - डिग्गी सिसोदिया
बेस्ट ओरिजिनल डायलॉग- 'स्कूप' साठी करण व्यास
बेस्ट ओरिजिनल स्क्रीनप्ले- 'कोहरा' - गुंजीत चोपड़ा - सुदीप शर्मा
बेस्ट प्रोडक्शन डिजाइन- 'जुबली' अपर्णा सूद - मुकुंद गुप्ता
बेस्ट डायरेक्टर- 'जुबली' - विक्रमादित्य मोटवानी

बेस्ट एडिटिंग- 'जुबली' - आरती बजाज
बेस्ट सिनेमेटोग्राफर- 'जुबली' - प्रतीक शाह
बेस्ट कॉस्टयूम डिजाइन- 'जुबली' - श्रुति कपूर
बेस्ट VFX- 'जुबली' - अर्पण गगलानी
बेस्ट बैकग्राउंड म्यूजिक- 'जुबली' - अलोकनंदा दासगुप्ता
बेस्ट ओरिजिनल साउंडट्रैक- 'जुबली' - अमित त्रिवेदी - कौशर मुनीर
बेस्ट साउड डिजाइन- 'जुबली' कुणाल शर्मा - ध्रुव पारेख
बेस्ट नॉन फिक्शन ओरिजनल- TVF पिचर्स

बेस्ट स्टोरी- 'सिर्फ एक बंदा ही काफी है' - दीपक किंगरानी
बेस्ट सिनेमेटोग्राफी- 'मोनिका ओ माय डार्लिंग' - स्वप्निल सोनावना
बेस्ट प्रोडक्शन डिजाइन- 'कला' - मीनल अग्रवाल
बेस्ट एडिटिंग- 'डार्लिंग्स' - नितिन बैड
बेस्ट साउंड डिजाइन- 'डार्लिंग्स' - अनीरबन सेनगुप्ता

बेस्ट बैकग्राउंड म्यूजिक- 'मोनिका ओ माय डार्लिंग' - अंचीत ठक्कर
बेस्ट एक्टर (फीमेल), शॉर्ट फिल्म- 'जाहान' - मृणाल ठाकुर
बेस्ट एक्टर (मेल), शॉर्ट फिल्म- 'फिर कभी' - मानव कौल
बेस्ट एक्टर (मेल) वेब ओरिजिनल (क्रिटिक्स)- 'मोनिका ओ माय डार्लिंग' - राजकुमार राव
बेस्ट एक्टर (फीमेल) वेब ओरिजिनल (क्रिटिक्स)- 'कटहल' - सान्या मल्होत्राबेस्ट एक्टर (फीमेल) वेब ओरिजिनल (क्रिटिक्स)- 'गुलमोहर' - शर्मिला टैगोर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ward Structure: पुणे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर; राजकीय सोय बघून प्रभागांमध्ये बदल?

Uddhav Thackeray : संघटनात्मक बांधणी भक्कम केल्याशिवाय ते जिंकले कसे, आपण हरलो कसे याची उत्तरे मिळणार नाहीत : उद्धव ठाकरे

Tata Capital IPO: 'टाटा'च्या आयपीओचा धमाका! सामान्यांसाठी खुला होण्यापूर्वीच बड्या कंपन्यांची मोठी गुंतवणूक

Ambad News : अंबड तालुक्यातील लालवाडी तांडा नंबर 1 वर घडली दुर्दैवी घटना; तलावात पाय घसरून अकरा वर्षीय राजवीर राठोड याचा बुडून मृत्यू

Latest Marathi News Live Update: कोरडेवाडी साठवण तलावाच्या मंजुरीसाठी राजश्री राठोड यांचे आमरण उपोषण

SCROLL FOR NEXT