zeeshan 
मनोरंजन

स्क्रीन राईटर झीशान कादरी विरुद्ध एफआयआर दाखल, करोडो रुपयांचा घोटाळा

दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई- 'गँग्स ऑफ वासेपुर', 'छलांग' आणि 'हलचल' सारख्या सिनेमांचे स्क्रीन राइटर, झीशान कादरी यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, झीशानच्या विरुद्ध अंबोली पोलिस स्टेशनमध्ये कलम ४२० अंतर्गत फसवणूकीचा आरोप दाखल केला गेला आहे. त्यांची कंपनी फ्रायडे टू फ्रायडे एंटरटेन्मेंटवर दीड कोटी रुपयांची अफरातफर केल्याचा आरोप आहे.

या प्रकरणाविषयी अधिक माहिती जेत निर्माते जतिन सेठी यांनी सांगितलं होतं की त्यांची कंपनी नाद फिल्म्स प्रोडक्शन हाऊस आणि झीशान कादरी यांच्या कंपनीमध्ये पैशांची ही डील एका वेबसिरीजसाठी झाली होती. मात्र झीशान कादरीने त्या वेबसिरीजमध्ये हे पैसे गुंतवले नाहीत. 

निर्माते जतिन सेठी यांच्या म्हणण्यानुसार, झीशान कादरी यांच्या कंपनीमध्ये प्रियांका बसी यांचा समावेश आहे. मात्र आत्ताच्या एफआयआरमध्ये केवळ झीशान कादरी यांचं नाव आहे. प्रियांका बसी अभिनेत्री होती मात्र आता डिरेक्शन आणि प्रोडक्शनमध्ये जीशान कादरीची सहकारी आहे.   

fir lodged against screen writer zeeshan qadri in case of rigging  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: जसप्रीत बुमराहने करेक्ट कार्यक्रम केला! बेन स्टोक्स, जो रूटचा चतुराईने उडवला त्रिफळा; वोक्सही OUT

मराठी नाट्य परिषदेतर्फे खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचं आयोजन; कुठे कराल अर्ज? वाचा नियम व अटी

Pratap Sarnaik: आता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर बसणार कारवाईचा चाप, परिवहन मंत्र्यांचे निर्देश

मराठीचा आदर राखत अभिनेत्याने जिंकली कानडी मने

Stock Market Closing: शेअर बाजार लाल रंगात; सेन्सेक्स-निफ्टी मोठ्या घसरणीसह बंद, कोणते शेअर्स वाढले?

SCROLL FOR NEXT