sonu sood 
मनोरंजन

चाहत्याने हॉटेलचं नाव बदलून दिलं सोनू सूदचं नाव, वाचा काय होती सोनूची प्रतिक्रिया

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- सोनू सूदला लोकांनी देवमाणसाची उपमा दिली आहे. त्याचं मदतकार्य पाहून त्याच्या चाहत्यांचा उर भरुन आला आहे. कोणी त्याला देवाच्या जागी मानतंय तर कोणी घराला, मुलांना सोनूचं नाव ठेवतायेत. आता पुन्हा एकदा त्याच्या चाहत्याने कमाल केली आहे. सोशल मिडियावर एका रेस्टॉरंटचा फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. यामध्ये रेस्टॉरंटचा मेन्यू दिसत आहे. मात्र सगळ्यांची नजर जातेय ती सोनू सूदच्या पोस्टरवर. रोस्टॉरंटच्या मालकाने सोनूच्या कामाने प्रभावित होऊन त्याच्या रेस्टॉरंटचं नाव देखील सोनू ठेवलंय आणि त्याचे मोठमोठे पोस्टर लावलेत. त्याच्या रेस्टॉरंटचं नाव काहीतरी चायनीज होतं मात्र सोनू सूदच्या नावावरंच त्याने आता त्याच्या रेस्टॉरंटचं नाव ठेवलं आहे. सोनूकडे जेव्हा ही पोस्ट पोहोचली तेव्हा सोनूने विचारलं मला या रेस्टॉरंटमध्ये ट्रीट मिळेल का? सोनू त्याच्या चाहत्यांना नेहमीच उत्तर देत असतो त्याची ही प्रतिक्रिया पाहून त्याच्या चाहत्याला आनंदच झाला आहे. 

food stall name on sonu sood actor give best reaction viral  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: आपदा मे अवसर! पुराच्या पाण्यात वॉटर पार्कसारखा एन्जॉय, नालासोपाऱ्यातला व्हिडिओ व्हायरल

रात्रीस खेळ चाले' फेम अभिनेत्रीला २३ लाखांचा गंडा; नेपथ्यकारानेच फसवलं, कसं? नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Update : खडकवासला ८१ टक्के भरले, मुठा उजव्या कालव्यातून विसर्ग सुरू

Suryakumar Yadav: 'माझा नेहमीच टीम इंडियाला पाठिंबा, माझ्याबद्दल चूकीचं...', सूर्या स्पष्टच बोलला; वैभव सूर्यवंशीलाही खास मेसेज

'वडील मुख्यमंत्री आहेत म्हणून याला…', टोमणे मारणाऱ्यांना रितेश देशमुखनं दिलं सडेतोड उत्तर, म्हणाला...

SCROLL FOR NEXT