Gehana Vasisth marries Faizan Ansari in nikah ceremony Esakal
मनोरंजन

Gehana Vasisth: 'गंदी बात' फेम गेहना वशिष्ठनं केला निकाह अन् स्वीकारला इस्लाम धर्मही?

Vaishali Patil

'गंदी बात' फेम अभिनेत्री गेहाना वसिष्ठ तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते. या वेब सीरिजमधून लोकप्रियताही मिळवली.

दरम्यान गेहना वशिष्ठ संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. ज्याची मनोरंजन विश्वात चर्चा रंगली आहे. गेहानाने गुपचूप लग्न केले आहे.

ज्यांचे फोटो सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. गेहानाने फैजान अन्सारी नावाच्या व्यक्तीशी लग्न केले आहे.

गेहानाने तिचा प्रियकर फैजानशी लग्न केले आहे, ज्याच्यासोबत ती गेल्या काही काळापासून रिलेशनशिपमध्ये होती. मात्र या जोडप्याने अद्याप त्यांचे नाते अधिकृत केले नाही.

किंवा लग्नाबद्दल काही अधिकृत माहितीही दिलेली नाही. परंतु त्याचे फोटो सोशल मिडियावर खुप व्हायरल होत आहे.

तिचे चाहते तिला लग्नाच्या शुभेच्छा देत आहे. मिडिया रिपोर्टनुसाल गेहानाने फैजानशी इस्लामिक रितीरिवाजांनुसार लग्न केले आहे.

(Gehana Vasisth marries Faizan Ansari in nikah ceremony)

Gehana Vasisth marries Faizan Ansari in nikah ceremony

गेहना वशिष्ठ हे फैजानसोबत बऱ्याच दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये होते. फार कमी लोकांच्या उपस्थितीत हा विवाह पार पडला.

अद्याप गेहान वशिष्ठने स्वत: तिच्या लग्नाची बातमी कोणालाही दिलेली नाही. वधूच्या पोशाखातील गेहना वशिष्ठचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Gehana Vasisth marries Faizan Ansari in nikah ceremony

मिडिया रिपोर्टमध्ये दावा करण्यात येत आहे की, गेहानाने तिचा धर्म देखील बदलला आहे. कारण ती ही तिच्या लग्नात मुस्लिम वधूच्या वेशभूषेत दिसत आहे. मात्र याबद्दल तिने अधिकृत अशी काहीही माहिती दिलेली नाही.

गेहनाचा नवरा फैजान अन्सारीबद्दल बोलायचे तर तो सोशल मीडियाचा Influencers आणि अभिनेता आहे. अॅमेझॉन मिनी टीव्हीच्या रिअॅलिटी शो 'डेटबाजी'मध्ये फैजान दिसला होता.

गेहनाही जास्त चर्चेत तेव्हा आली जेव्ही मुंबई पोलिसांनी काही काळापूर्वी अटक केली होती. रिपोर्टनुसार, गेहानाने राज कुंद्राच्या अॅपसाठी बनवलेल्या तीन चित्रपटांमध्ये काम केले आहे. ज्यावर बराच वाद देखील झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

SCROLL FOR NEXT