genelia deshmukh birthday post for husband riteish deshmukh birthday SAKAL
मनोरंजन

Riteish Deshmukh Birthday: "रितेश देशमुख कोण आहे?" जिनीलियाची पतीच्या वाढदिवसासाठी खास पोस्ट चर्चेत

जिनीलियाने रितेशच्या वाढदिवसासाठी खास पोस्ट केलीय

Devendra Jadhav

Riteish Deshmukh Birthday: रितेश देशमुखचा आज वाढदिवस. रितेशने हिंदी - मराठी मनोरंजन विश्वातून सर्वांना 'वेड' लावलं. रितेश देशमुखच्या वाढदिवसानिमित्त त्याचे चाहते त्याला वाढदिवसाच्या भरभरुन शुभेच्छा देत आहेत. रितेशची पत्नी म्हणजेच महाराष्ट्राची लाडकी वहिनी जिनीलिया देशमुखने एका खास अंदाजात रितेशला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

जिनीलियाने खास अंदाजात दिल्या रितेशला शुभेच्छा

जिनीलियाने रितेशसोबतचा एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केलाय. हा फोटो शेअर करताना जिनीलिया लिहीते, "जर कोणी मला विचारले की "रितेश देशमुख कोण आहे??? मी एवढेच म्हणेन की "संपूर्ण जगातील सर्वात ग्रेट माणूस.. आणि हा ग्रेट व्यक्ती माझा आहे. हॅपी बर्थडे नवरा."

अशा शब्दात जिनीलियाने रितेशला शुभेच्छा दिल्यात.

रितेशचे आगामी सिनेमे

रितेश देशमुखने २०२३ मध्ये वेड सिनेमाच्या माध्यमातून मराठी सिनेसृष्टीला सुपरहिट सिनेमा दिला. रितेश - जिनीलिया दोघांनी या सिनेमात भूमिका साकारुन लोकांचं प्रेम मिळवलं. रितेश आता आगामी हाऊसफुल्ल 5 मध्ये अक्षय कुमारसोबत झळकणार आहे. याशिवाय तो संजय गुप्तांच्या आगामी विस्फोट सिनेमात झळकणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

SCROLL FOR NEXT