Genelia D'Souza sakal
मनोरंजन

जेनेलिया डिसूजाचे बॉलिवूडमध्ये पुनरागमन, म्हणाली...

जेनेलियाने सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली.

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री जेनेलिया डिसूझाने तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी शेअर केली आहे. ती चित्रपटात पुरागमण करतेय. ती मोठ्या पडद्यावर परत येण्यासाठी सज्ज झाली आहे. ती सध्या बॅक-टू-बॅक प्रोजेक्ट्ससह प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मिस्टर मम्मीचे चित्रीकरण पूर्ण केल्यानंतर, अभिनेत्रीने आता 'ट्रायल पिरियड' नावाच्या नवीन प्रोजेक्टवर काम करण्यास सुरुवात केली. जेनेलियाने सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली.

2022 च्या इट्स माय लाइफनंतर जेनेलिया डिसूजा बॉलिवूडमध्ये पुनरागमन करत आहे. ती एकाच वेळी अनेक प्रोजेक्ट्ससाठी चित्रीकरण करत आहे. तीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर तिच्या चाहत्यांसह आणि फॉलोअर्ससोबत नवीन प्रोजेक्टचे शूटिंग सुरू केल्याची अपडेट शेअर केली आहे.

सेटवर जाताना तिने कारमधून एक फोटो शेअर केली आहे. जेनेलियाने लिहिले की, "माझा ही एक आणखी नवीन सुरुवात आहे - नवीन चित्रपट "ट्रायल-पीरियड" या वर्षीचा चौथा चित्रपट आहे, खुप छान वाटतयं”

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dwayne Johnson Health : 'द रॉक'ला गंभीर आजार झाल्याची चर्चा? २२ किलो वजन घटल्यानंतर व्हायरल दाव्यामागचे खरे सत्य समोर!

Social Media: एका ओळीची पोस्ट अन् थेट PM मोदींचा रिप्लाय; हा नेटकरी आहे तरी कोण?

Sinhgad Institute : अखेर ‘सिंहगड संस्थे’च्या सात महाविद्यालयांवर ‘प्रशासक’; सात महाविद्यालयांचे व्यवस्थापन शासनाच्या ताब्यात

ISC & ICSE Exam : ‘आयएससी’ची परीक्षा ९ फेब्रुवारीपासून, तर आयसीएसईची १५ फेब्रुवारीपासून; ‘सीआयएससीई’तर्फे दहावी-बारावीचे वेळापत्रक जाहीर

Latest Marathi News Live Update : प्रदीप पुर्णेकर हत्याप्रकरणी बिल्डर जितेंद्र मेहता यांची दीड तास चौकशी

SCROLL FOR NEXT