Jeremy Renner Esakal
मनोरंजन

Jeremy Renner: ॲव्हेंजर्स’ व्हायला गेला ३० हाडं मोडून आला... फोटो व्हायरल

अभिनेत्याने एक धक्कादायक खुलासा केला आहे. जे ऐकून त्याचे चाहते खूप दुखी झाले आहेत.

Vaishali Patil

Hollywood actor Avengers Jeremy Renner : 'ॲव्हेंजर्स' चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेता जेरेमी रेनरचा अपघात झाला आहे. 'मार्वल' स्टार जेरेमी रेनर नुकताच त्याच्या घराजवळील बर्फ साफ करताना गंभीर जखमी झाला.त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

याआधीही जेरेमीने त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर अपघातानंतरचा पहिला फोटो शेअर करत त्याच्यासाठी प्रार्थना करणाऱ्याचे त्‍याच्‍या चाहत्‍यांचे आणि मित्रांचेही आभार मानले होते.

अनेक दिवस त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. जिथे डॉक्टरांनी त्याच्यावर शस्त्रक्रियाही केली. मात्र, आता रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर तो घरी आला असून तो घरीच उपचार घेत आहे. आता या अभिनेत्याने एक धक्कादायक खुलासा केला आहे. जे ऐकून त्याचे चाहते खूप दुखी झाले आहेत.

त्याने इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तो बेडवर पडून व्यायाम करताना दिसत आहे. त्याने फोटो शेअर केला आणि लिहिले, "या खास नवीन वर्षाच्या सकाळच्या वर्कआउटमध्ये, संकल्प सर्व बदलले आहे. माझ्यासाठी आणि आमच्या कुटुंबासाठी प्रार्थना करणाऱ्या लाखो चाहत्यांचे आभार मानू इच्छितो. तुम्हा सर्वांचे खूप प्रेम आणि कौतुक. ही 30 हून अधिक तुटलेली हाडं बरे होतील, मजबूत होतील सर्वांचे आभार"

जेरेमी रेनर हा हॉलिवूडमधला खूप लोकप्रिय अभिनेता आहे. गेल्या काही वर्षांमध्ये, जेरेमी अनेक चित्रपटांमध्ये दिसला आहे. मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्समध्ये, तो अ‍ॅव्हेंजर्सचे सर्व चित्रपट आणि नवीनतम वेब सिरीज 'हॉकआई' मध्ये क्लिंट बार्टन या भूमिकेसाठी प्रसिद्ध आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Attack : मुंबई लोकलमध्ये पुन्हा रक्तरंजित घटना ! धावत्या ट्रेनमध्ये तिघांनी तरुणावर केले सपासप वार

Yavatmal Crime: यवतमाळ हादरले! रागाच्या भरात वडिलांनी केला मुलीचा खून; मृतदेह गोठ्यात लटकवून फाशीचा केला बनाव

Latest Marathi News Live Update : नागपुरात नगरसेवक वसीम खान यांच्यासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल; काय आहे कारण?

Kashedi Ghat Landslide : महामार्गावरील एक मार्गिका तब्बल 14 तास बंद; धामणदेवी-चोळई येथे दरड कोसळली, रस्ता खुला करण्याच्या कामात पावसाचे विघ्न

Pune News: मोठी घडामोड! यशवंत कारखान्याच्या 99 एकर जमीन व्यवहाराला सरकारची पुन्हा स्थगिती, खरेदीखत पूर्ण, तरीही ब्रेक

SCROLL FOR NEXT