Ileana D’Cruz: Esakal
मनोरंजन

Ileana D’Cruz: दिसला गं बाई दिसला! अखेर इलियानाच्या बाळाचे पप्पा आले समोर!

Vaishali Patil

Ileana D’Cruz: बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूझ ही लवकरच आई होणार आहे. ती सध्या तिच्या गरोदरपणाच्या फेजचा आनंद घेत आहे. तिने ज्यावेळी ती प्रेग्नंट आहे असं जाहिर केलं तेव्हापासून तिची चर्चा सुरु आहे. ती लग्नाशिवाय आई होणार असल्याने अनेकांनी तिला ट्रोल केले. मात्र इलियानावर त्याचा काही परिणाम होत नाही. ती तिच्या आयुष्यांतील हा क्षण खुप एन्जॉय करत आहे.

ती वेळोवेळी तिच्या चाहत्यांसोबत तिची आणि तिच्या होण्याऱ्या बाळाबद्दल अपडेट शेयर करत असते. काही दिवसांपुर्वीच तिने तिच्या बॉयफ्रेडसोबतचा फोटो शेयर केला होता. त्यानंतर पुन्हा चर्चांना उधाण आले होते.

Ileana D’Cruz

दरम्यान, आता इलियाना डिक्रूझने आता पुन्हा एकदा तिच्या बॉयफ्रेंडचा एक फोटो शेअर केला आहे. मात्र आताही तिने त्याचा चेहरा दाखवलेला नाही. तिने शेअर केलेल्या या फोटोमध्ये इलियानाचा मिस्ट्री मॅन तिच्या कुत्र्यासोबत खेळतांना दिसत आहे. तो खाली तोंड करून कुत्र्याला किस करतांना दिसत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले, 'पपी लव्ह'.

(Ileana Dcruz Boyfriend)

तर दुसऱ्या फोटोत  इलियानाने तिचा बेबी बंप फ्लाँट केला. पांढऱ्या रंगाच्या ट्रॅकसूटचा फोटो शेयर करत तिने लिहिले आहे की, 'नोट टू सेल्फ, टोमॅटो सॉस बनवतांना पांढरा ड्रेस घालू नका.'

ती नेहमी तिच्या आयुष्यातल्या खास क्षणांची फोटो चाहत्यासोबत शेयर करण्याची एकही संधी सोडत नाही. मात्र आजपर्यंत इलियानाने तिचा प्रियकर किंवा जोडीदार कोण आहे खुलासा केलेला नाही.

याआधीही इलियानाने तिच्या बॉयफ्रेंडसोबतचे फोटो शेयर केले आहेत. तिने त्याचा हात धरलेला फोटो टाकला होता. ज्यामध्ये ती तिची अंगठी फ्लॉंट करताना दिसली होती. या फोटोवरून तिने एंगेजमेंट केली असल्यांची चर्चाही रंगली होती.

मात्र इलियानाने स्वतः याबद्दल काहीही सांगितलेले नाही. आता पुन्हा तिने तिच्या प्रियकरासोबत फोटो शेयर करत चर्चांना कारण दिलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

European Union Warning: युद्ध थांबले तरी इंधन महागच राहणार; युरोपीय महासंघाचा इशारा, ‘विंडफॉल टॅक्स’ लागू होण्याची शक्यता!

Washim News: फसव्या लिंकमुळे बँक खाती होताहेत रिकामी; सायबर फसवणुकीचे प्रकार वाढले; नागरिकांनी सजग राहण्याची गरज

Chhatrapati Sambhajinagar Student Death : काळाचा घाला! परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या विद्यार्थ्याला महापालिकेच्या डंपरने चिरडले; जागीच मृत्यू झाल्याने हळहळ

IPL 2026: आधी KL Rahul, आता रिषभ पंत! संजीव गोएंका यांनी पुन्हा कर्णधाराला झापलं? X पोस्ट करत म्हणाले, LSG ची कहाणी...

Jalgaon Accident News: दोन दुचाकींचा अपघात; एक ठार, तिघे जखमी; १ ठार, ३ गंभीर जखमी; पोलिसांनी गुन्हा नोंदवला

SCROLL FOR NEXT