मनोरंजन

Imran Hashmi : इम्रान हाश्मीने केला आपल्या डार्क भूमिकांबद्दल खुलासा !

Imran Hashmi : डार्क भूमिका साकारण म्हणजे मानवी मानसिकतेच्या अनोख्या जगात जाण्यासारख आहे

सकाळ डिजिटल टीम

Imran Hashmi । बॉलीवूडने गेल्या काही वर्षांत विविध कलाकारांचा प्रवास बघितला आहे. अगदी डॅशिंग रोमँटिक लीड्सपासून ते अॅक्शन-पॅक नायकापर्यंत या इंडस्ट्रीत विविध ट्रेंड पाहिले आहेत. या सगळ्यात असा एक अभिनेता आहे जो परंपरांना मागे टाकत डार्क भूमिका स्वीकारतो आणि तो म्हणजे इम्रान हाश्मी.

दक्षिण भारतीय चित्रपट इंडस्ट्रीत अलीकडेच प्रवेश केल्यावर सहकलाकार पवन कल्याण सोबत "OG" मधील विरोधी भूमिका आणि "टायगर 3" मधील विरोधी भूमिकेमुळे हाश्मी बॉलीवूडमध्ये आणि दाक्षिणात्य चित्रपटात आपला स्वतःचा ठसा उमटवत आहे.

" डार्क भूमिका साकारण म्हणजे मानवी मानसिकतेच्या अनोख्या जगात जाण्यासारख आहे आणि हा प्रवास नक्कीच वेगळा आहे." अस इम्रान सांगतो ! भारतीय चित्रपटसृष्टीचा सतत विकसित होणारा अभिनेता म्हणून तो सध्या ओळखला जातो.

इम्रान हाश्मीचे रोमँटिक भूमिकां पासून डार्क भूमिका चा प्रवास नक्कीच उल्लेखनीय आहे. "गँगस्टर," "वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई," आणि "द डर्टी पिक्चर" सारख्या चित्रपटांसह भूमिका मधून नेहमीच त्याने आपली वेगळी बाजू दाखवली. या कामगिरीने केवळ त्याची अष्टपैलुत्व सिद्ध केली नाही तर बॉलीवूड नायकाच्या पारंपारिक कल्पनेलाही आव्हान दिले. पारंपारिक नायक आर्किटेपपासून दूर असलेल्या पात्रांमध्ये अनोख्या रीतीने अभिनय करून इम्रान ने अभिनय केला आणि प्रेक्षकांची मन जिंकली.

नुकताच दक्षिण भारतीय चित्रपट इंडस्ट्रीत “OG” मध्ये म्हणून पदार्पण केल्यामुळे इम्रान हाश्मीने भारतातील सिनेमॅटिक लँडस्केपवर अमिट छाप सोडली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Registrar Dairy Department Transferred : रात्रीतून सुत्रे फिरली गोकुळच्या राजकारणाला नवे वळण, थेट दुग्ध विभागाच्या निबंधकांची उचलबांगडी; सभासद नोंदणी वाद भोवला

Vidhan Parishad Election: विधान परिषदेसाठी भाजपमध्ये 'ही' नावे चर्चेत, आमदारकीसाठी 'फिल्डिंग' लावायला सुरुवात, कुणाला मिळणार संधी?

India Petrochemical Duty Exemption : सरकारचा मोठा निर्णय ! ४० प्रमुख पेट्रोकेमिकल्सवरील आयात शुल्कात सूट,'या' उद्योगांना दिलासा

Latest Marathi News Live Update : रांजणगावमध्ये तरुणावर लाकडी बॅटने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Vidarbha News: भरधाव दुचाकीच्या अपघातात तरुण जागीच ठार; जाम महामार्गावर नियंत्रण सुटल्यामुळे दुचाकीने वाहनाला धडक

SCROLL FOR NEXT