mahesh babu shriram  sakal
मनोरंजन

Jai Hanuman Movie: महाराष्ट्राचा जावई साकारणार प्रभू श्रीरामाची भूमिका? सुपरस्टार महेश बाबूला मिळणार मोठी संधी

अयोध्येतील श्री राम मंदिराच्या अभिषेकप्रसंगी या चित्रपटाच्या प्री-प्रॉडक्शनचे काम सुरू करण्यात आले होते. तेजा सज्जा या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Mahesh Babu Shriram : दक्षिणेतील दिग्दर्शक प्रशांत वर्माच्या आगामी ‘जय हनुमान’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. ‘हनुमान’च्या बंपर यशानंतर निर्मात्यांनी लगेचच या सिनेमाच्या सिक्वेलची घोषणा केली.

आता या चित्रपटाबाबत एक रंजक माहिती समोर आली आहे. या सिनेमातील श्री रामाच्या भूमिकेसाठी निर्माते टॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वात मोठ्या स्टारशी संपर्क साधत असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ‘जय हनुमान’चे दिग्दर्शक प्रशांत वर्मा या चित्रपटात सुपरस्टार महेश बाबूला श्री रामाच्या भूमिकेत कास्ट करण्याचा विचार करत आहेत.

निर्मात्यांना श्रीरामाच्या भूमिकेसाठी महेश बाबूला कास्ट करायचे आहे. मेगास्टार चिरंजीवीनेही चित्रपटात हनुमानाची भूमिका करावी असे त्यांना वाटत आहे. पद्मविभूषण पुरस्कारामुळे चिरंजीवी व्यस्त असल्याचे त्यांनी सांगितले. पण त्यांना लवकरच भेटण्याची आशा आहे.

अयोध्येतील श्री राम मंदिराच्या अभिषेकप्रसंगी या चित्रपटाच्या प्री-प्रॉडक्शनचे काम सुरू करण्यात आले होते. तेजा सज्जा या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

थलपतीला विजय मिळाला पण सत्ता नाही! मुख्यमंत्र्याच्या खुर्चीसाठी कुणाशी हातमिळवणी करणार? राज्यात त्रिशंकू स्थिती

Assembly election results 2026 Update : आसामसह बंगालमध्ये कमळ फुललं, तामिळनाडुत थलपतीचा विजय तर केरळमध्ये पुन्हा काँग्रेस

Mamata Banarjee : ममता बॅनर्जींचा पराभव, सत्ता अन् आमदारकीही गेली; भाजपच्या सुवेंदू अधिकारी यांचा मोठा विजय

Mumbai News: धारावीतील गोंधळ संपणार? अनिर्णित म्हणजे अपात्र नाही, प्राधिकरणाचा स्पष्ट संदेश

Line Fire: सय्यदपुरात महावितरणची मुख्य तार तुटून रस्त्यावर भीषण आग

SCROLL FOR NEXT