Janhvi Kapoor Love bite esakal
मनोरंजन

Janhvi Kapoor Love bite: जान्हवीचा 'लव्ह बाईट' चर्चा तर होणारच!

जान्हवी ही नेहमीच तिच्या वेगवेगळ्या कारणासाठी चर्चेत असणारी सेलिब्रेटी आहे.

सकाळ डिजिटल टीम

Janhvi Kapoor Love Bite Video: सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या अनेक बातम्या नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत असतात. सध्या बॉलीवूडच्या प्रसिद्ध सेलिब्रेटी जान्हवी कपूरच्या बातमीनं नेटकऱ्यांमध्ये चर्चा सुरु झाली आहे. ती बातमी आहे जान्हवीच्या लव बाईटची....

जान्हवी ही नेहमीच तिच्या वेगवेगळ्या कारणासाठी चर्चेत असणारी सेलिब्रेटी आहे. ती ती बोल्डनेसमुळे चाहत्यांच्या आकर्षणाचा विषय असते. तिला सोशल मीडियावर फॉलो करणाऱ्यांची संख्याही मोठा आहे. गेल्या काही दिवसांपासून जान्हवीच्या बोल्ड़ फोटोंनी नेटकऱ्यांना घायाळ करुन टाकले आहे. त्यांनी त्या फोटोंवर भन्नाट प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

सध्या जान्हवीच्या लवबाईटचे फोटो व्हायरल झाले आहेत. त्या फोटोमध्ये जान्हवी ही ब्लॅक कलरच्या फोटोंमध्ये दिसत असून तिनं स्लिवलेस ड्रेस परिधान केला आहे. त्या फोटोंमध्ये जान्हवी कमालीची बोल्ड दिसते आहे. या फोटोमध्ये जान्हवीच्या खांद्याच्या बाजुला एक खूण दिसत आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी वेगवेगळे अंदाज वर्तवण्यास सुरुवात केली आहे.

ती खूण म्हणजे जान्हवीचा लवबाईट आहे. असे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. काही तासांतच त्या पोस्टला साडेचार लाख व्ह्युज मिळाले आगेत. नेटकऱ्यांनी त्या पोस्टवर दिलेल्या प्रतिक्रियाही कमालीच्या बोल्ड आहेत. जान्हवीचा लवबाईट म्हणजे चर्चा तर होणारच... नेटकऱ्यांनी त्या व्हिडिओवर वेगवेगळे इमोजीही शेयर केले आहेत. त्यामुळे तो व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cotton Rate Increase : कापसाच्या दराबाबत शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा वाढल्या; साडेआठ हजारांवर भाव गेल्याने कपाशीचा पेरा वाढणार

E2EE Feature : आता Gmail मध्ये आलं व्हॉट्सॲपसारखं फीचर; एका क्लिकवर होणार सगळं काम, पाहा कसं वापरायचं?

Historical Discovery: शेकडो वर्षांपूर्वीचा पुरावा हाती! राजापूरच्या साखरमध्ये तलाव दुरुस्तीचा शिलालेख उघड; १८८६ची नोंद सापडली

Gas Cylinder Shortage : मोठा काळाबाजार! चाकणला कमर्शियल वापराचा गॅस सहा हजार रुपयाला

Ashok Kharat Case: खरात प्रकरणात मोठी अपडेट! ईडीकडून ११ ठिकाणी छापे; आजच्या सुनावणीत काय घडलं?

SCROLL FOR NEXT