Kajol Net worth Esakal
मनोरंजन

Kajol Net Worth: 'गाडी है, बंगला है, पैसा है..' कमाईच्या बाबतीत काजोल देते अजयला टक्कर!

Kajol Net Worth: आज बॉलिवूड अभिनेत्री काजोल 49 वर्षांची झाली आहे. अभिनेत्रीच्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या तिच्या आलिशान जीवनशैली आणि कमाईबद्दल...

Vaishali Patil

Kajol Net worth: बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री काजोल आज तिचा 49 वा वाढदिवस साजरा करत आहे. 5 ऑगस्ट 1974 रोजी जन्मलेली काजोल गेल्या तीन दशकांपासून इंडस्ट्रीत सक्रिय आहे. तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. काजोलला अभिनयाचा वारसा घरच्यांकडूनच मिळाला आहे. ती ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा आणि दिवंगत निर्माता-दिग्दर्शक शोमू मुखर्जी यांची मुलगी आहे.

वयाच्या 16व्या वर्षी तिने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं ते मागे वळून पाहिलं नाही. ते 1992 मध्ये आलेल्या 'बेखुदी' चित्रपटातुन. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही, पण काजोलच्या अभिनयाचे सर्वांनी कौतुक केले. नंतर1993 मध्ये काजोलला शाहरुख खान आणि शिल्पा शेट्टीसोबत 'बाजीगर' चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. ती सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मकडे वळाली आहे. ती आता लस्टस्टोरीज आणि द ट्रायल या सिरिजमध्ये दिसली होती.

काजोलच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचं झालं तर तिच्याकडे करोडोंची संपत्ती आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, काजोल 24 मिलियन डॉलर्स म्हणजेच 180 कोटींची मालकीण आहे.

काजोलला चित्रपटांमध्ये काम करण्याची खूप आवड आहे. तिची फी ही खूप आहे. एका चित्रपटासाठी त्याला सुमारे 4 ते 5 कोटींची फी घेते.

काजोल एका महिन्यात किमान एक कोटींच्या जवळपास कमाई करते. ती वार्षाला १२ कोटी रुपये आहे. त्याचबरोबर काजोलने या वर्षी जुहूमध्ये दोन आलिशान फ्लॅट्सही खरेदी केले आहेत.

चित्रपट आणि जाहिरातींमधून देखील ती चांगली कमाई करतो. याशिवाय तिला महागड्या गाड्यांचाही आवड आहे. तिच्याकडे Audi A5, Rolls Royce Cullinan, BMW X7 आणि Mercedes Benz आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ‘’नितीश कुमार यांना भारतरत्न द्या’’, जेडीयू नेते केसी त्यागींची पत्राद्वारे पंतप्रधान मोदींकडे मागणी!

WPL 2026 : Nadine de Klerk ची अष्टपैलू कामगिरी, RCB ने थरारक सामन्यात मारली बाजी; गतविजेत्या MI ची हार

महत्त्वाची बातमी! महापालिका निवडणुकीचा प्रचार मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजता थांबणार; उमेदवारांचे पदयात्रा, घरोघरी भेटींवर भर, सोशल मिडियाचा वापर, वाचा...

Rahul Gandhi Attacks on BJP : दूषित पाणी, विषारी कफ सिरप ते अंकिता भंडारी हत्या ; राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात!

HSC Hall Ticket 2026 : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! परीक्षेचे प्रवेशपत्र 'या' दिवसापासून मिळणार!

SCROLL FOR NEXT