kangana ranaut tejas twitter review  SAKAL
मनोरंजन

Tejas Twitter Review: कंगनाचा तेजस सिनेमा कसा आहे? बघा लोकांच्या प्रतिक्रिया

कंगना रणौतचा तेजस सिनेमा आज रिलीज झालाय. सिनेमा पाहण्याआधी वाचा लोकांच्या प्रतिक्रिया

Devendra Jadhav

Tejas Twitter Review: कंगना रणौतचा तेजस सिनेमा आज सगळीकडे रिलीज झालाय. या सिनेमात कंगना एअर फोर्स अधिकाऱ्याची भुमिका साकारत आहे.

कंगनाच्या तेजस सिनेमाच्या टीझर, ट्रेलरपासुनच सिनेमाची उत्सुकता शिगेला होती. अखेर आज तेजस रिलीज झालाय. कसा आहे तेजस? लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत? जाणुन घ्या

एका युजरने लिहिले, "मास्टरपीस. चित्रपटातील व्हीएफएक्स खूप चांगले आहे. कंगना राणौतने आणखी एका चित्रपटात देशभक्तीची भावना जागृत केली. हा चित्रपट #मणिकर्णिका #क्वीन #TanuWedsManuReturns च्या यशाची पुनरावृत्ती करू शकतो. अवश्य पहा !!!"

एका यूजरने लिहिले, "तेजस रिव्ह्यू: कंगना रणौत या चित्रपटात मस्त काम केलंय! तिचा अभिनय शक्तिशाली आणि मार्मिक आहे. सिनेमाची कथा प्रेरणादायी आणि देशभक्तीपूर्ण आहे. स्क्रिप्ट थोडी अजुन खिळवुन ठेवणारी हवी होती, पण कंगनासाठी हा सिनेमा नक्कीच पाहण्यासारखा आहे."

याशिवाय आणखी एका युजरने लिहीले, "रेटिंग :⭐️⭐️⭐️⭐️🌟

निकाल : भारतीय वायुसेनेला चित्तथरारक, प्रेरणादायी, समर्पक श्रद्धांजली.!

जर तुम्हाला तुमच्या देशावर प्रेम असेल तर हा चित्रपट कोणी चुकवू नये. आवर्जून पहा..!

अतिशय उत्तम प्रकारे बनवलेला #Tejas हा चांगल्या सेन्सिबल सिनेमाचे आणि हार्ड हिटिंग अॅक्शन पॅक्ड एरियल अॅडव्हेंचरचे उत्तम उदाहरण आहे.

कंगना ही तिच्या काळातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आहे आणि पुन्हा एकदा तिच्या जबरदस्त अभिनयाने सारखी गर्जना करत आहे.

तांत्रिक बाजू, चित्रीकरण, सिनेमॅटोग्राफी, एडिटिंग आणि फॉरमॅट हा चित्रपट खुसखुशीत आणि स्पष्ट आहे.! 𝗔𝘄𝗮𝗿𝗱 विजेता चित्रपट

काही दिवसांपुर्वी दिल्लीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि भारतीय हवाई दलातील अनेक अधिकाऱ्यांसाठी तेजस चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते. यावेळी सर्वांनी कंगनाच्या तेजसचं कौतुक केलं.

RSVP निर्मित तेजस सिनेमात कंगना राणौत मुख्य भूमिकेत आहे. तेजस हा सर्वेश मेवाडा लिखित आणि दिग्दर्शित आणि रॉनी स्क्रूवाला निर्मित आहे. तेजस हा चित्रपट 27 ऑक्टोबर 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

Ladki Bahin Yojana: ''लाडकी बहीण योजनेचं पोर्टल बंद'' पुढे काय होणार? ठाकरेंचा सरकारला टोला

आमिर खान यांना 'सितारे ज़मीन पर' च्या प्रचंड यशानिमित्त देशभरातील एग्झिबिटर्सकडून विशेष सन्मान!

कॅन्सरग्रस्त दीपिका कक्करला भेटायला पोहोचली मराठमोळी सोनाली कुलकर्णी; दोघींचा नेमकं नातं काय?

ELI Scheme : रोजगारवाढीसाठी 'ईएलआय' योजना: पंतप्रधान मोदींकडून मंजुरी; साडेतीन कोटी नोकऱ्यांचे उद्दिष्ट

SCROLL FOR NEXT