Karan Kundra's Ex Girlfriend's Post viral on social media esakal
मनोरंजन

चक्क लग्नाआधीच आई झाली करण कुंद्राची 'एक्स गर्लफ्रेंड',सोशल मीडियात रंगली चर्चा

अनुषा करण कुंद्राची एक्स गर्लफ्रेंड असून तिच्या बाळासोबतची नवी पोस्ट सध्या सोशल मीडियावर भलतीच चर्चेत आहे.

सकाळ ऑनलाईन टीम

प्रसिद्ध अभिनेत्री अनुषा दांडेकर नेहमीच चर्चेत असते.सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग असणारी अनुषा दांडेकर तिच्या व्ययसायिक जीवनाबरोबरच तिच्या व्यक्तिगत जीवनासाठीही बरेचदा चर्चेत असते.अनुषा करण कुंद्राची एक्स गर्लफ्रेंड (Ex Girlfriend) असून तिच्या बाळासोबतची नवी पोस्ट सध्या सोशल मीडियावर भलतीच चर्चेत आहे.

एके काळी अनुषा आणि करणचं अफेयर सोशल मीडियावर चांगलंच गाजलं होतं.काही कारणास्तव हे दोघे एकमेकांपासून वेगळे झाले.(Karan Kundra)त्यावेळी जोरदार चर्चा रंगली होती.आता अनुषाला बाळासोबत बघून पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे.तिने सोशल मीडियावर काही फोटोज टाकत तिच्या बाळाची ओळख करून दिली आहे.

हे फोटोज शेअर करताना तिने कॅप्शन टाकले आहे की,"आता माझ्याजवळ एक गोंडस मुलगी आहे जिला मी आपलं म्हणू शकेल.माझ्या बाळाची तुम्हाला ओळख करून देते.हिचे नाव सहारा आहे.माझ्या बाळा मी कायम तुझी काळजी घेईल,तुझे रक्षण करील.तुला खूप खूप प्रेम."

अनुषाच्या या पोस्टला बघून अनेक बॉलीवू़ड कलाकरांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.तर अनेकांनी अनुषाने बाळ दत्तक घेतल्याचा अंदाज लावलाय.तिच्या या पोस्टला बघून सोशल मीडियावर मात्र निरनिराळ्या चर्चांना उधाण आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT