Kareena Kapoor Plays Badminton With Saif Ali Khan esakal
मनोरंजन

करिना अन् सैफमध्ये रंगला बॅडमिंटनचा सामना, अभिनेत्रीने शेअर केला व्हिडिओ

करिना अन् सैफमध्ये रंगला बॅडमिंटनचा सामना

सकाळ डिजिटल टीम

Kareena Kapoor Play Badminton With Saif Ali Khan : करिना कपूर आणि सैफ अली खान सध्या सुटीवर आहेत. त्यांचे सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळ मालदीव आहे. सध्या जोडपे पटौडी पॅलेसमध्ये तैमूर आणि जेह बरोबर २७ ऑगस्ट रोजी सुट्यांचा आनंद घेण्यासाठी गेले आहेत. लालसिंग चड्ढातील अभिनेत्रीने तिच्या पर्यटन सहलीचा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओत ती पती सैफबरोबर बॅडमिंटन खेळताना दिसत आहे.

करिनाबरोबर बॅडमिंटन खेळताना सैफ

लालसिंग चड्ढा चित्रपटाचे कंटाळवाणं चित्रीकरण आणि प्रमोशन शेड्यूल यातून रिकामा झाल्यानंतर ती आपल्या कुटुंबासोबत सुट्या घालवत आहे. अभिनेत्री शनिवारी मुंबई विमानतळावर सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि मुलं तैमूर जेह बरोबर दिसली.

सोमवारी करिना कपूरने (Kareena Kapoor) तिचा एक व्हिडिओ शेअर केला. ती लिहिते, सोमवारी पतीबरोबर खेळण हे वाईट नाही. अम्मू तू खेळायला तयार आहे का?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT