kartik aaryan fans breaks barricade to get a glimpse at filmfare awards 2024  SAKAL
मनोरंजन

Filmfare Awards 2024: कार्तिक आर्यनच्या चाहत्यांसोबत घडली मोठी दुर्घटना, व्हिडीओ व्हायरल

Viral Video: कार्तिक आर्यनला फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात पाहण्यासाठी चाहत्यांच्या गर्दीत झाली दुर्घटना...

Devendra Jadhav

Filmfare Awards 2024: बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यनने रविवारी रात्री गुजरातमध्ये झालेल्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात उपस्थित राहून त्याच्या चाहत्यांना आनंद दिला. मात्र, यादरम्यान एका मोठ्या अपघातात कार्तिक थोडक्यात बचावला.

वास्तविक कार्तिक आर्यन जेव्हा फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये पोहोचला तेव्हा त्याच्यासोबत एक घटना घडली. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

फिल्मफेअर अवॉर्ड्स 2024 मध्ये अनेक स्टार्स उपस्थित होते. ज्यामध्ये कार्तिक आर्यन देखील उपस्थित होता. त्यानंतर एक धक्कादायक घटना घडली.

कार्तिक त्याच्या चाहत्यांना भेटत असताना उत्साही जमावाने बॅरिकेड्सच्या मागे गर्दी करत होते. अशातच बॅरिकेड्स कोसळला आणि सर्वजण खाली पडले. या घटनेचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय. बॅरिकेड्स पडताच चाहते कार्तिककडे धावायचा प्रयत्न करत होते. पण तेवढ्यात सुरक्षारक्षकांनी कार्तिकला मागे खेचले.

कार्तिकने काल फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात शाहरुख खानच्या गाण्यांवर डान्स केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

१७ वर्षांनंतरही का आहे 'जाने तू... या जाने ना' ही चित्रपट सर्वांचाच लाडका सिनेमा– जाणून घ्या खास कारणं

IND vs ENG 2nd Test: Ohhh NO! शुभमन गिलच्या डोक्यावर चेंडू जोरात आदळला, डॉक्टरांची मैदानावर धाव अन्...

VIRAL VIDEO: यांना 'महाराष्ट्र केसरी' म्हणावं की दुसरं काही! दोन घोरपडीमध्ये रंगली दंगल, व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल

Alternative Careers: 9 ते 5 च्या ठराविक नोकरीला कंटाळला आहात? मग 'हे' 8 करिअर पर्याय तुमच्यासाठी ठरू शकतात योग्य पर्याय!

SCROLL FOR NEXT