Satyaprem Ki Katha Teaser Esakal
मनोरंजन

Satyaprem Ki Katha Teaser: सत्या येतोय त्याची कथा सांगायला! मराठमोळ्या समीर विद्वांस दिग्दर्शित 'सत्यप्रेम की कथा'चा टीझर रिलिज

कियारा अडवाणी आणि कार्तिकने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर 'सत्यप्रेम की कथा' चा टीझर शेअर केला. टीझरमध्ये ते खूपच सुंदर दिसत आहे.

Vaishali Patil

भूल भुलैया या सुपरहिट चित्रपटानंतर कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी पुन्हा एकदा ही जोडी प्रेक्षकांच मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. रोमँटिक चित्रपटात कियारा पुन्हा एकदा सहकलाकार कार्तिक आर्यनसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. त्याच्या 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटाचा टीझर अखेर आज निर्मात्यांनी रिलीज केला.

कियारा अडवाणी आणि कार्तिकने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर 'सत्यप्रेम की कथा' चा टीझर शेअर केला. टीझरमध्ये ते खूपच सुंदर दिसत आहे.

या टिझरची सुरवात कार्तिक आर्यनच्या आवाजातील संवादाने होते. कार्तिक म्हणतो की, ना ऐकू येतो, "बाते जो कभी पूरी ना हों, वादे जो अधूरे हों, हंसी जो कभी कम ना हो. आंखें जो कभी नम ना हो और अगर हो तो बस इतना जरूर हो आंसू उसके पर आंखे मेरी नम हो.. यानंतर कार्तिक आणि कियाराची सुंदर जोडी स्क्रिनवर दोघांची रोमँटिक केमिस्ट्री पाहायला मिळते. चित्रपटाचा टीझर अप्रतिम आहे.

हा टिझर रिलिज होताच व्हायरल झाला आहे. नेटकरींची या टिझराल खुप पसंतीही मिळत आहे. त्याचबरोबर हा चित्रपट भूल-भुलैया 2 सारखाच सुपरहिट होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

समीर विद्वांस दिग्दर्शित आणि नाडियादवाला ग्रॅंडसन एंटरटेनमेंट आणि नमाह पिक्चर्स द्वारे संयुक्तपणे निर्मित, हा भारतीय हिंदी भाषेतील रोमँटिक ड्रामा 29 जून रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

हा चित्रपट या वर्षातील सर्वाधिक चर्चेत असलेला चित्रपट आहे. या चित्रपटाचे नाव आधी 'सत्यनारायण की कथा' असे होते, पण नंतर ते बदलण्यात आले. चित्रपटाच्या नावावरून मध्य प्रदेशातील वाद झाला होता.

त्यामुळे इतर चित्रपटाप्रमाणे हा चित्रपट देखील रिलिजपुर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकलेला आहे. या वादाचा चित्रपटाला फटका बसू नये यामुळे निर्मात्यांनी चित्रपटाच्या नावात बदल केला आणि ते नाव 'सत्यप्रेम की कथा' असं करण्यात आलं

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SL vs AUS : पथूम निसंका पहिला शतकवीर! श्रीलंका Super 8s मध्ये, ऑस्ट्रेलियाचे नशीब 'आयर्लंड'च्या हाती; जाणून घ्या समीकरण

Surya Grahan 2026: वर्षातील पहिले सूर्यग्रहण 'या' 3 राशींसाठी ठरु शकते धोकादायक, 'हे' उपाय करा नाहीतर होईल मोठी हानी!

Muhammad Yunus Resigns : मुहम्मद युनूस यांनी बांगलादेशच्या अंतरिम सरकारच्या मुख्य सल्लागारपदाचा दिला राजीनामा!

Mani Shankar Aiyar : ‘’मी गांधीवादी, नेहरूवादी, राजीववादी आहे, पण राहुलवादी नाही’’ ; काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर थेटच बोलले..!

Pune Shivjayanti : रस्त्याच्या कामामुळे शिवजयंती मिरवणूक मार्गात बदल; महापौरांचे आदेश

SCROLL FOR NEXT