Kiara Advani Family Details Instagram
मनोरंजन

Kiara Advani: वेगवेगळ्या धर्मातून आहेत कियाराचे आई-वडील,चला जाणून घेऊया अभिनेत्रीच्या पालकांचं मूळ घराणं..

कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राचं लग्न सध्या चर्चेत आहे. प्रत्येक चाहत्याला आता दोघांविषयी इत्तंभूत माहिती जाणून घ्यायची आहे.

प्रणाली मोरे

Kiara Advani: कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांचीच चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. दोघं ६ फेब्रुवारीरोजी जैसलमेर येथील सूर्यगढ पॅलेसमध्ये लग्नबंधनात अडकणार आहेत.

मिळालेल्या माहितीनसार कियारा आणि सिद्धार्थ आपल्या कुटुंबासोबत जैसलमेरसाठी रवाना झाले आहेत. प्री-वेडिंग फंक्शन्सची सुरुवात ५ फेब्रुवारी रोजी होणार असल्याचं बोललं जात आहे.

जेव्हापासनं कियारा आणि सिद्धार्थच्या लग्नाच्या बातम्या समोर आल्या आहेत तेव्हापासून दोघांच्या चाहतावर्गात मात्र आनंदाचं वातावरण पसरलं आहे. सगळ्यांनाच आता या बी-टाऊन कपलविषयी इत्तंभूत माहिती हवी आहे.

आज आम्ही कियाराच्या कुटुंबातील काही खास सदस्यांची झलक दाखवणार आहोत..आणि त्यांच्याविषयी काही खास गोष्टी शेअरही करणार आहोत.

जेनेवीव अडवाणी

कियारा अडवाणीची आई जेनेवीव जाफरी एक शिक्षिका होत्या. जेनेवीव यांचे वडील लखनौच्या मुस्लिम कुटुंबातून होते. तर आई स्कॉटिश,आयरिश,पोर्तुगाल आणि स्पेनिश वंशातील ईसाई होती. कियारा अनेकदा आपल्या आईसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना आपल्या आयुष्यातील काही खास क्षण शेअर करताना दिसली आहे.

Kiara Advani & Her Mother

जगदीप अडवाणी

कियारा अडवाणीचे वडील जगदीश एक सिंधी बिझनसमन आहेत. कियारा अनेकदा सोशल मीडियावर आपल्या आईृवडीलांसोबतचे फोटो शेअर करताना दिसते.

Kiara Advani & Her Father

कियारा अडवाणीची एक बहिणही आहे. कियाराची बहिण इशिता अडवाणीनं आपला बॉयफ्रेंड कर्म विवान सोबत लग्न केलं आहे. ती व्यवसायाने वकील आहे.

Kiara Advani & Her Sister

खरंतर कियारानं आपला भाऊ मिशालसोबत काही खास फोटो कधी शेअर केले नाहीत पण इथे जो फोटो आपण पाहत आहात त्यात भावासोबतचं तिचं बॉन्ड स्पष्ट दिसत आहे. मिशाल व्यवसायाने म्युझिशियन आहे.

Kiara Advani & Her Brother

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT