Disha Parmar On Rahul Vaidya, Disha Parmar news, Rahul Vaidya news, disha parmar and rahul vaidya wedding SAKAL
मनोरंजन

Disha Parmar On Rahul Vaidya: लग्नानंतरचं आयुष्य कसं आहे? राहुल वैद्यची बायको दिशा परमारने केला हा खुलासा

एका मुलाखतीत दिशाला लग्नानंतरचं आयुष्य कसं आहे असा प्रश्न विचारण्यात आला

Devendra Jadhav

Disha Parmar On Rahul Vaidya Wedding News: लोकप्रिय मराठी गायक आणि बिग बॉसमधील (bigg boss season 14) स्पर्धक राहूल वैद्यने (rahul vaidya) त्याची मैत्रीण आणि अभिनेत्री असलेली दिशा परमार (disha parmar) सोबत काही २०२१ ला लग्न केलं.

या दोघांच्या लग्नाचे फोटो नुकतेच सोशल मीडियावर (social media) व्हायरल झाले आहेत. लग्नाआधी गेली अनेक वर्ष या दोघांचं अफेयर चर्चेत होतं.

कोरोनाच्या काळात प्रशासनानं सांगितलेल्या नियमांचे पालन करुन त्यांचा लग्नसोहळा पार पडला आहे.

(life post marriage has been beautiful disha parmar on rahul vaidya wedding)

एका मुलाखतीत दिशाला लग्नानंतरचं आयुष्य कसं आहे असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा दिशाने दिलेलं उत्तर चर्चेत आहे. दिशाने एका शब्दात उत्तर दिलं ते म्हणजे अत्यंत सुंदर.

जेव्हा तुम्ही आयुष्याचा जोडीदार योग्य निवडता तेव्हा सर्व गोष्टी तुमच्यासाठी जुळून येतात. आम्ही दोघे आनंदी आणि आयुष्य छान सुरु आहे. मला अजून काही बोलायचे नाही.. असा खुलासा दिशाने केला.

बिग बॉसमध्ये असताना राहुल आणि दिशा या दोघांच्या नात्याला सुरुवात झाली. त्या शो दरम्यान त्यांच्यातील अनेक गोष्टी सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. दोघांच्या घरच्यांना देखील ही गोष्ट माहिती होती.

दोघांच्या घरच्यांकडूनही होकार आला होता. मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लग्नाला मुहूर्त सापडत नव्हता. अखेर जुलै २०२१ मध्ये या दोघांनी एकमेकांसोबत थाटामाटात लग्न केलं

लग्नात राहुलनं गोल्डन रंगाची पगडी घातली आहे. त्याच रंगाची शेरवानी देखील घातली आहे. मुंबईतील एका हॉटेलमध्ये या दोघांचा विवाहसोहळा पार पडला होता.

बिग बॉसच्या 14 व्या सीझनपासून राहुल आणि दिशा या दोघांना मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळाली होती.

राहुलचा खास मित्र अली गोनीनं सोशल मीडियावर या लग्नाचे काही फोटो शेयर केले होते . त्या फोटोंना प्रेक्षकांनी सुद्धा पसंती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: प्रयोग थांबणार अन् न्यूझीलंडविरुद्धच दिसणार भारताची World Cup ची संभावित प्लेइंग-११? कर्णधार शुभमन गिलचे संकेत

France Student Protests : फ्रान्समधील विद्यार्थी आंदोलनाला हिंसक वळण; ४ हजार जणांना अटक, २०० जण जखमी

विद्युत खांबावरील स्पार्किंगमुळे आग; ४ एकर ऊस, सोलार व ठिबकचे साहित्य जळून खाक, शेतकरी उद्ध्वस्त

Irani Cup 2026: रिषभ पंतच्या नेतृत्वातील संघ ठरला चॅम्पियन! फायनलमध्ये रणजी ट्रॉफी विजेत्यांना केलं पराभूत

भाकरीसोबत तोंडाला पाणी आणणारी गोळ्याची आमटी; पाहा खानदेशी पद्धतीची रेसिपी; GOLYACHI AAMTI RECIPE

SCROLL FOR NEXT