Mahesh Babu Daughter Sitara Esakal
मनोरंजन

Mahesh Babu Daughter Sitara: 'बाळाचे पाय पाळण्यात...' अकराव्या वर्षी महेश बाबूची लेक चमकली टाइम्स स्क्वायर बिलबोर्डवर

Vaishali Patil

Mahesh Babu Daughter Sitara: दाक्षिणात्य (Tollywood) इंडस्ट्रीमध्ये मोठं नाव असणारा अभिनेता म्हणजे सुपरस्टार महेश बाबुचा(Mahesh babu) चाहतावर्ग मोठा आहे.

त्यानं त्याच्या अभिनयानं मोठ्या प्रमाणात चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याला चाहत्यांचं अफाट प्रेम मिळत असते.

महेश बाबूला वेगळ्याच कारणामुळे अभिमान वाटत आहे. त्याच्या या अभिमानाचे कारण बनली आहे त्याची लाडकी लेक सितारा.

महेश आणि नम्रता शिरोडकर यांच्या लाडक्या सिताराने वयाच्या अवघ्या 11व्या वर्षी अशी खास कामगिरी केली आहे. सितारा टाइम्स स्क्वेअर बिलबोर्डवर पदार्पण करणारी सितारा ही पहिली स्टारकिड आहे.

केवळ 11 वर्षाची सितारा ही खुप लोकप्रिय आहे. तिची लहान वयातच खिप फॅन फॉलोविंग आहे. ती सोशल मिडियावरही सक्रिय आहे.

तिची पोस्टही सोशल मिडियावर व्हायरल होत असते. तिची प्रत्येक पोस्ट लगेच व्हायरल होते. सिताराने तिच्या पदार्पणाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

टाइम्स स्क्वेअर बिलबोर्डवर सिताराच्या पदार्पणाचा फोटो आणि व्हिडिओ शेयर करत महेश बाबूनेही आनंदी व्यक्त केला आहेत. फोटो आणि व्हिडिओ शेअर करतांना त्यांने लिहिले की, 'टाइम्स स्क्वेअर चमकत आहे. . खूप अभिमान आहे तुझा.. माझ्या फटाका... असचं चमकत राहा.'

तिची आई नम्रता हिनेही लिहिले की, 'टाइम्स स्क्वेअरवर कोणी डेब्यू केले ते पहा. मी किती खुश आहे हे शब्दात व्यक्त करु शकत नाही...तुझी स्वप्न पुर्ण होत आहेत हे पाहतांना खुप छान वाटतं आहे. अशीच चमकत रहा सुपरस्टार'

अवघ्या 11 व्या वर्षाच्या सिताराचे इंस्टाग्रामवर 1.2 मिलियन फॉलोअर्स आहेत. सिताराला खुप छान नृत्यही करते. सितारा मॉडेलिंगमध्येही खूप सक्रिय आहे. सितारा ही ज्वेलरी ब्रँड पीएमजेची ब्रँड अॅम्बेसेडर आहे.

इतकेच नाही तर Frozen 2 च्या तेलुगु व्हर्जनमध्ये सिताराने बेबी एल्साचा आवाज दिला आहे. आता टाईम्स स्क्वेअरवर चमकल्यानंतर त्याची लोकप्रियता आणखी वाढणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vinod Kambli Health : विनोदला ब्रेन स्ट्रोकचा धोका; माजी क्रिकेटपटू एकत्र आले, आर्थिक मदतीसाठी WhatsApp ग्रुप, मित्राची माहिती

शुक्राच्या वृषभ राशीतील संक्रमणामुळे तयार होतोय पंचमहापुरुष राजयोग ! कोणत्या राशींना होणार फायदा घ्या जाणून

RCB vs LSG Live: विराट कोहलीचे प्लेइंग इलेव्हनमध्ये नाव नाही, आजच्या सामन्याला मुकला? रजत पाटीदारचा महत्त्वाचा निर्णय

इतिहास जिवंत! गावकऱ्यांनी पुन्हा जगला शिवराय व महाराणी गुणवंताबाईंचा विवाह सोहळा, ३७० वर्षांपूर्वीचा 'तो' दिवस डोळ्यासमोर उभा!

MS Dhoni Fitness: महेंद्रसिंग धोनीचं ठरलं! IPL 2026 चा पहिला सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळणार; पण CSK संघात कोणाची जागा घेणार?

SCROLL FOR NEXT