Makar Sankranti 2023 Esakal
मनोरंजन

Makar Sankranti 2023: मराठी कलाकारांनी दिल्या मकर संक्रांतीच्या शुभेच्छा...

Vaishali Patil

आज सगळीकडे मकर संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. मकर संक्रांत हा नवीन वर्षातील पहिला सण असतो. त्यामुळे याचं जोरदार सेलिब्रेशन होतं. या प्रसंगी मराठी मालिकेतील सर्व महिला कलाकारांनी वेगळ्या पद्धतीने मकर संक्रांतीच्या साजरा केली आणी प्रेक्षकांना शुभेच्छाही दिल्या आहेत.

टिव्हीवरिल सर्व मालिका नेहमीच प्रेक्षकांच्या मनात नेहमीच घर करते. विशेष म्हणजे या मालिकांना महिला वर्ग मोठ्या उत्साहाने पाहत असतो. मग ती 'होम मिनीस्टर' असो किंवा सासू सुनेच्या विनोदी भांडण्याची 'अगं अगं सुनबाई काय म्हणता सासूबाई ' किंवा आपल्या इच्छाना पंख देणारी "आप्पी आमची कलेक्टर.

त्याचबरोबर 'तू चाल पुढं' मधली अश्विनी असो किंवा एक बाई असली तरी देवी समोर गाणारी मुक्ता असो. या सगळ्यां महिला कलाकारांनी आपल्या जीवनातील स्वप्न पूर्ण करण्याची एक वेगळीच जिद्द चिकाटी दाखवली आहे.

त्यामुळं मकर संक्रांतीच्या या खास सणाला या महिला कलाकारांनी त्याच्या प्रेक्षकांना आयुष्यात येणाऱ्या अडचणींवर मात करून आपल्या स्वप्नाना पूर्ण करण्यासाठी मेहनत घ्या आणि त्याचा पाठलाग करत यशस्वी व्हा असं म्हणतं मकर सक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Crash: शेअर बाजारात हाहाकार! सेन्सेक्स 1,438 अंकांनी कोसळला; गुंतवणूकदारांचे 5.24 लाख कोटी बुडाले

चाणक्य नीतीनुसार आयुष्यात मोठे संकट येण्यापूर्वी दिसतात 'ही' ५ लक्षणे; वेळेवर ओळखा आणि सावध व्हा!

Latest Marathi News Live Update : जीआय मानांकनासाठी कोणतीही व्यक्ती किंवा राज्य अर्ज करू शकते – निलेश राणे

Dhruv Rathi: मोठी बातमी! प्रसिद्ध यूट्यूबर ध्रुव राठीच्या अडचणी वाढल्या? न्यायालयाने काढले अजामीनपात्र वॉरंट

मुख्यमंत्री सम्राट चौधरींनी तेजस्वी यादवांसाठी मंत्र्याला खुर्चीतून उठवलं, विधान परिषद सदस्यांच्या शपथविधीतल्या घटनेची चर्चा

SCROLL FOR NEXT