malaika arora  Malaika Arora
मनोरंजन

मलायका अरोरा हॉट फोटो शेअर केल्याने ट्रोल; यूजर्सनी वापरले अपशब्द

लता मंगेशकर यांना सेलिब्रिटींनी श्रद्धांजली वाहत असताना मलायका अरोराने स्वत:चा हॉट फोटो शेअर केला

सकाळ डिजिटल टीम

दैवी आवाज अशा शब्दांत ज्यांच्या गायकीचे वर्णन अनेकांनी केले, त्या देशाच्या गानकोकिळा व भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे वार्धक्याने रविवारी निधन झाले. लता मंगेशकर यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींसह राष्ट्रपतींनीही त्यांची आठवण काढली. सिनेजगतातील सेलिब्रिटीही त्यांना सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहत आहेतत. अक्षय कुमारपासून ते आलिया भट्टपर्यंत अनेक सेलिब्रिटींनी श्रद्धांजली वाहिली. दरम्यान, मलायका अरोराने (Malaika Arora) इन्स्टाग्रामवर स्वत:चा हॉट फोटो शेअर केला. यामुळे ती ट्रोल झाली.

मलायका अरोरा अनेकदा तिचे बोल्ड फोटो इंस्टाग्रामवर शेअर करीत असते. जे तिच्या चाहत्यांना खूप आवडते. अशा परिस्थितीत मलायकाने पुन्हा एकदा स्वतःचा एक बोल्ड फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती स्विमिंग पूलच्या काठावर दिसत आहे. फोटोसोबतच्या कॅप्शनमध्ये मलायकाने लिहिले की, 'Sunday sunny side up...' मलायकाच्या (Malaika Arora) या पोस्टला सेलेब्स आणि फॅन्स लाइक करीत आहेत.

काही वेळापूर्वी जेव्हा मलायकाने स्वतःचा हॉट फोटो शेअर केला होता तेव्हा ती ट्रोल झाली होती. भारतरत्न लता मंगेशकर यांचे रविवारी सकाळी निधन झाले. त्यामुळे देशभरात शोककळा पसरली आहे. चाहत्यांपासून ते सेलिब्रिटी सोशल मीडियावर (social media) त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. दरम्यान, मलायकाने बोल्ड फोटो शेअर केल्याने ट्रोल झाली. अनेक सोशल मीडिया यूजर्सनी मलायकासाठी (Malaika Arora) कमेंट सेक्शनमध्ये अपशब्द वापरले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT