Malaika Arora esakal
मनोरंजन

Malaika Arora: पन्नाशी गाठली पण तिचं सौंदर्य कमी होईना!

आप जैसा कोई मेरे जिंदमी मैं आये तो बात बन जाये....नावाचे गाणे मलायकाच्या भूमिकेत व्हायरल झाले.

युगंधर ताजणे

Malaika Bollywood Actress share bold photo : आप जैसा कोई मेरे जिंदमी मैं आये तो बात बन जाये....नावाचे गाणे मलायकाच्या भूमिकेत व्हायरल झाले. तिनं या गाण्यामध्ये केलेला डान्स प्रेक्षकांना कमालीचा आवडला आहे. त्यावरुन नेटकऱ्यांनी तिचं कौतूकही केलं आहे. मलायका ही सोशल मीडीयावर तिच्या बोल्डनेससाठी ओळखली जाणारी अभिनेत्री आहे.

सध्या मलायका चर्चेतला चेहरा आहे, वेगवेगळ्या पार्ट्यांमध्ये मलायका ही व्हायरल होताना दिसते. त्यावर तिला नेटकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रियाही चर्चेचा विषय आहेत. मलायकाचा फॅशन सेन्स हा अजब आहे. त्यामुळेच ती लाईमलाईटमध्ये असते. तिच्या इंस्टावरुन व्हायरल झालेल्या फोटोंना त्यांची पसंती मिळताना दिसते. कोरोनाच्या काळात मलायकानं चाहत्यांना फिटनेसचे महत्व सांगत योगासनाचे धडे दिले होते. आजच्या घडीला बॉलीवूडमधील सर्वात बोल्ड सेलिब्रेटी म्हणून मलायकाचे नाव घेता येईल.

हेही वाचा - आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....

मलायका आता पन्नाशीच्या जवळ आली आहे. अशावेळी तिचं ग्लॅमर, तिचं चर्चेत राहणं हे सारं प्रभावित करणारं आहे. फिटनेस फ्रीक म्हणून मलायकाचा बोलबाला आहे. सध्या तिचा एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे. त्यामध्ये ती एका पार्टीमध्ये सहभागी झाली आहे. आणि त्यात उपस्थित फोटोग्राफर्सची तिची छबी टिपण्यासाठी चाललेली लगबग दिसून येते आहे. यावेळी मलायकानं देखील पोझ देत फोटोग्राफर्सला खुश केले आहे. तिचे ते फोटो पाहून नेटकऱ्यांनी त्यावर दिलेल्या प्रतिक्रिया खास आहेत.

मलायकाचा तो कॅटलूक चाहत्यांना कमालीचा आवडला आहे. त्यांनी तिचे कौतूक केले आहे. त्या कॅटलूकवरून तिला वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील मिळाल्या आहेत. मलायकाला सोशल मीडियावर फॉलो करणाऱ्यांची संख्या १६ मिलियनपेक्षा अधिक आहे. मलायका आता लवकरच एक रियॅलिटी शो घेऊन येते आहे ज्याचे नाव आहे मुव्हिंग इन विथ मलायका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT