amir tadwalkar 
मनोरंजन

Video : 'डोनाल्ड डक'ला आवाज देणाऱ्या सोलापूरच्या अवलियाची गोष्ट

स्वाती वेमूल

'जत्रा', 'यंदा कर्तव्य आहे', 'उलाढाल' यांसारखे चित्रपट तर राजा शिवछत्रपती, बाजीराव मस्तानी, स्वराज्यजननी जिजामाता यांसारख्या गाजलेल्या मालिकांमध्ये वेगवेगळ्या भूमिका अभिनेता अमीर तडवळकर यांनी चोखपणे पार पडल्या. सोलापूरच्या मातीतील अमीर यांचा आवाज डक टिल्सच्या कार्टून मालिकेतील डोनाल्ड डकच्या पात्रासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर निवडला गेला. अशा या हरहुन्नरी कलाकाराने नुकतीच 'स्वराज्यजननी जिजामाता' या मालिकेत अफजल खानाची भूमिका साकारली होती. सोशल मीडियावरील कमेंट्स पाहून या भूमिकेला मी पुरेपूर न्याय दिला असं वाटतं, अशी प्रतिक्रिया त्यांनी 'सकाळ ऑनलाइन'ला दिलेल्या मुलाखतीत दिली. 

पाहा त्यांची संपूर्ण मुलाखत- 

या मुलाखतीत त्यांनी अभिनय क्षेत्रातील प्रवासासोबतच या क्षेत्रात येणाऱ्या नवोदितांनाही मोलाचा सल्ला दिला. नाटक, मालिका, चित्रपट आणि वेब सीरिज अशा प्रत्येक क्षेत्रात काम केलेल्या अमिर यांचा हा सल्ला नवोदितांसाठी फारच उपयुक्त आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT