अभिज्ञा भावे आणि मयुरी देशमुख  इ सकाळ
मनोरंजन

Abhindya Birthday: जीवलग मैत्रीणीची खास पोस्ट, 'तुला तर...'

मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयानं प्रेक्षकांची दाद मिळवणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे अभिज्ञा भावे

सकाळ डिजिटल टीम

Marathi Entertainment: मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयानं प्रेक्षकांची दाद मिळवणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे अभिज्ञा भावे (Abhidnya Bhave) . तिनं (Marathi Actress) अल्पावधीतचं मराठी मनोरंजन विश्वामध्ये स्वताच्या नावाची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज तिचा जन्मदिवस आहे. त्यानिमित्तानं तिची जीवलग मैत्रीण मयुरी देशमुखनं (Mayuri Deshmukh) एक खास पोस्ट सोशल मीडियावरुन शेयर केली आहे. ती व्हायरल झाली आहे. त्यावरुन नेटकऱ्यांनी मयुरीचं खास कौतूक तर केलं आहेच त्याशिवाय अभिज्ञालाही जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहे. त्या फोटोंना नेटकऱ्यांच्या दिलखुलास प्रतिक्रिया मिळाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT