marathi actress vanita kharat bold photoshoot 
मनोरंजन

न्यूड फोटोशूटनंतर वनिता खरात म्हणाली; 'खडड्यात गेलं सगळं!'

सकाळवृत्तसेवा

मुंबई:मराठी अभिनेत्री वनिता खरात ही वेगवेगळ्या भूमिकांमधून नेहमीच प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. 'महाराष्ट्राची हास्य जत्रा' या मराठी कॉमेडी शोमुळे तिला खूप प्रसिध्दी मिळाली. तसेच 'कबीर सिंग' मधील मोलकरणीच्या भूमिकेमुळे तिला विशेष पसंती मिळाली. कबीर सिंगमध्ये  शाहिद कपूर सोबत वनिताने थोड्यावेळासाठीच स्क्रिन शेअर केली होती पण तिच्या अभिनयातील विनोदी शैलीमुळे ती प्रेक्षकांच्या लक्षात राहिली. 

वनिता  सोशल मीडियावर नेहमीच अ‍ॅक्टिव्ह असते. सोशल मीडियावरील तिच्या न्यूड फोटोशूटमुळे वनिता चांगलीच चर्चेत होती.  हे फोटो वनिताने सोशल मीडियावर पोस्ट केले होते. त्या न्यूड फोटोला नेटकाऱ्यांनी अनेक चांगल्या-वाईट कंमेंट्स केल्या. आपल्या वजनाचा न्यूनगंड न बाळगता वनिताने हे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले म्हणून अनेकांनी तिचे कौतुक केले होते.'माझी आवड,माझा आत्मविश्वास,मला माझ्या शरीराचा अभिमान आहे... करण मी मी आहे.' असं कॅप्शन वनिताने या फोटोला दिले होते.


 शक्तिमान भडकला म्हणाला,आता हिंदू शांत बसणार नाहीत

नुकताच  वनिताने सोशल मीडियावरील एक नविन फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये वनिताने ब्लॅक कलरचा टीशर्ट आणि ब्लू कलरची डेनिम घातली आहे  तिने घातलेल्या टी शर्टवरील संदेशाचे सगळ्यांचे लक्ष वेधले. या टीशर्ट वर 'खड्यात गेलं सगळं' असं लिहिलं आहे. या फोटोमध्ये वनिता खूप कॉन्फिडन्ट दिसत आहे. या फोटोला खूप लाईक्स मिळाले आहेत. तिच्या न्यूड फोटोला ज्यांनी ट्रोल केले त्यांना वनिताने या  टीशर्टवरील संदेशाने  उत्तर दिले असे काही लोकांचे म्हणने आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT