Marathi Reality Show-Bigg Boss Marathi 4-Apurva Nemlekar discussion with Snehalata Vasaikar Google
मनोरंजन

Bigg Boss Marathi 4: 'माझ्या या वागण्याला 'ती' घटना कारणीभूत..' बोलता-बोलता अपूर्वा झाली भावूक

बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री म्हणून आरोह वेलणकर घरात आला अन् त्यानं थेट अपूर्वाच्या स्वभावावर बोट ठेवलेलं दिसून आलं.

प्रणाली मोरे

Bigg Boss Marathi 4: बिग बॉस मराठीच्या घरात स्नेहलता आणि अपूर्वाची मैत्री हळूहळू घट्ट होत आहे. खेळा व्यतिरिक्त देखील त्या दोघी एकमेकींशी बऱ्याच गोष्टी शेअर करताना दिसतात. आज अपूर्वा स्नेहलताशी बोलताना दिसणार आहे. गेल्या पाच वर्षात तिच्यात झालेले बदल स्नेहलताला सांगताना ती भावूक होणार आहे. असं नक्की काय झालं घरात ज्यामुळे ती भावूक झाली. (Marathi Reality Show-Bigg Boss Marathi 4-Apurva Nemlekar discussion with Snehalata Vasaikar)

अपूर्वा म्हणाली, ''दोन perspective च्या व्यक्ती मला एकाच दिवशी भेटल्या या घरात. म्हणजे उदाहरणार्थ मीरा भेटली, जी मला म्हणाली,'मला तू माझ्यासारखी वाटतेस…, जे मनात आहे, जे डोक्यात आलं ते तू तोंडावर बोलतेस आणि मोकळी होतेस'. तिने appreciate केलं आणि हा व्यक्ती म्हणतो (आरोह) तेच मला नाही आवडलं. तर हा perspective चा भाग आहे, तू मला माझा मूळ स्वभाव बदलायला सांगतो आहेस इतकं नाहीना होऊ शकतं. एखादी व्यक्ती एका situation ला रिऍक्ट करते त्याचा अर्थ काहीतरी असं असेल कि हि व्यक्ती दरवेळा अशी का रिऍक्ट करते''.

''काही लोक जी मला पाच वर्ष आधी भेटले आहेत ते shocked असतील मला असं बघून कि अपूर्वा अशी रिऍक्ट करते?'' आता नक्की काय घडलं ज्यामुळे हे संभाषण सुरु झालं ? बघूया आजच्या भागामध्ये.

पुढे काय झाले जाणून घेण्यासाठी बघत राहा बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि - रवि रात्री ९.३० वा. कलर्स मराठीवर आणि कधीही VOOT वर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

उमरासाठी जायचंय! दोनदा विमान रद्द झालं, पण आज जाणारच; तरुणाचा VIDEO व्हायरल

Yermala Crime : चोराखळी येथे कालिका सांस्कृतिक कलाकेंद्र चालकाच्या घरी सशस्त्र दरोडा; पिस्तूल–सुरे दाखवून ९.५१ लाखांचा मुद्देमाल लंपास

Crime News : तरूणपणी केला गुन्हा, म्हातारपणी झाली अटक; पोलिसांच्या जाळ्यात ३० वर्षांनतर असा अडकला फरार आरोपी

Nashik Municipal Budget : नाशिक मनपाचे ३०११ कोटींचे 'सिंहस्थ' बजेट सादर; करवाढ नाही, पण जाहिरात महागली!

Phulambri News : तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू

SCROLL FOR NEXT