Marvels Spider Man esakal
मनोरंजन

Marvels Spider Man: स्पायडर मॅनचा नवा Remastered PC ट्रेलर व्हायरल!

हॉलीवूडमध्ये स्पायडर मॅनची जादु सगळ्यांना माहिती आहे. त्याला बॉक्स ऑफिसवर मिळालेलं यशही अनेकांना प्रभावित करुन गेलं आहे.

युगंधर ताजणे

Marvels Spider Man Remastered PC : हॉलीवूडमध्ये स्पायडर मॅनची जादु सगळ्यांना माहिती आहे. त्याला बॉक्स ऑफिसवर मिळालेलं यशही अनेकांना प्रभावित करुन गेलं आहे. त्यावर वेगवेगळे गेम्सदेखील आले आहेत. त्या गेम्सच्या (hollywood movies) नव्या व्हर्जनची प्रेक्षक गेल्या काही महिन्यांपासून वाट पाहत आहेत त्या स्पायडर मॅन रिमास्टर्ड पीसीचे फिचर्स काय असणार आहेत. ते सोशल (social media viral news) मीडियावर व्हायरल झाले आहे. त्यासाठी कोणत्या गोष्टी तुमच्या पीसीमध्ये हव्यात हेही सांगण्यात आले आहे. नेटकऱ्यांचा त्याला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. विशेष म्हणजे सध्या हा ट्रेलर सोनी आणि आयमोमॅनिकच्या सहयोगानं एक नवा ट्रेलर व्हायरल झाला आहे. त्याला लाखो व्ह्युज मिलाले आहे.

स्पायडर मॅनच्या ऑफिशियल प्ले स्टेशनवरुन तो त्या गेम्सचा ट्रेलर व्हायरल (trailer viral) करण्यात आला आहे. त्यातील नवनवीन गोष्टी आणि अत्याधुनिक लूकनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. बऱ्याच दिवसांपासून स्पायडर मॅन रिमास्टर्डची चर्चा होती. त्याचा नवा गेम कधी येणार याविषयी विचारणाही केली जात होती. याविषयी अधिक माहिती देतना फिट्झजेराल्ड म्हणाले, आम्ही हा गेम अधिक आकर्षक करण्यासाठी प्रयत्न करतो आहे. त्याला मिळालेला प्रतिसाद आम्हाला बळ देणारा ठरला आहे. जगातील बहुतांशी देशांमधून स्पायडर मॅनला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.

Marvels Spider Man

सर्वात प्रथम प्राधान्य हे नव्या आव्हानांना देणार आहे. ज्यावेळी तुम्ही हा नवीन गेम्सचा आनंद घ्यायला सुरुवात करेल तेव्हा मात्र त्यासाठी काही काळजी घ्यावी लागणार आहे. ती तुमच्या घरातील पीसीच्या तांत्रिक क्षमतेवर आधारित आहे. पीसीसाठी लागणारे कॉनफ्रुग्रेशन, त्याची रॅम, रोम, स्पीड यावर अधिक भर द्यावा लागणार आहे. या सर्वाची माहिती प्ले स्टेशनवरुन देण्यात आली आहे. आपल्या पीसीमधील हार्डवेअर, सॉफ्टवेअरला स्पायडर मॅनचे नवे व्हर्जन सपोर्ट करते की नाही हे मात्र युझर्सला तपासावे लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hockey World Cup, IND vs PAK: भारताकडून गोलचा पाऊस अन् पाकिस्तान आऊट! दणदणीत विजयासह हरमनप्रीतचा संघ पुढच्या फेरीत प्रवेश

Pune Crime: पुणं हादरलं! डोक्यात हातोडा घालून मित्रांनी काढला मित्राचा काटा; विरोधी पार्टीचं स्टेटस ठेवल्याचा राग

Marathi News Live Updates : जातनिहाय जनगणनेच्या बाबतीत अशा प्रकारची फसवणूक का केली जात आहे? - के. सी. वेणुगोपाल

Yamaha RayZR 125 ला नवा लूक! नवीन रंगांसह मिळणार TFT डिस्प्ले आणि नेव्हिगेशन स्मार्ट फीचर्सचा फूल धमाका

Jintur Rescue News: तीन वर्षांचा चिमुकला १५ फूट खोल बोअरवेलमध्ये अडकला; दोन तासांच्या प्रयत्नांनंतर सुखरूप बाहेर

SCROLL FOR NEXT