My Sister's Keeper actor Evan Ellingson dies aged 35 Esakal
मनोरंजन

Evan Ellingson: प्रसिद्ध अभिनेता इवान एलिंग्सनचा मृत्यू! 35व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Vaishali Patil

Evan Ellingson dies: प्रसिद्ध फॉर्मर बालकलाकार इवान एलिंग्सन याचे निधन झाले आहे. तो Miami' आणि 'My Sister's Keeper' यांसारख्या चित्रपटांतून लोकप्रिय झाला होता.

इवानने वयाच्या 35व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. इवानच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

मात्र इवान हा व्यसनाच्या आहारी गेला होता. रिपोर्टनुसार, तो कॅलिफोर्नियातील फोंटाना येथे मृतावस्थेत आढळला.

इवान आपल्या तीन भावांसोबत लॉस एंजेलिस काउंटी, कॅलिफोर्निया येथे असलेल्या व्हर्न येथे लहानाचा मोठा झाला. तो खूप स्पोर्टी, सर्फिंग, स्नोबोर्डिंग होता.

2004 मध्ये, मेल गिब्सन निर्मित, Complete Savage या टेलिव्हिजन मालिकेत काइल सैवेजच्या भूमिकेत इवान दिसला होता.

2007 मध्ये, इवान टीव्ही मालिकेच्या 24 Hours च्या सहाव्या सीझनमध्ये जॅक बॉअरच्या पुतण्याच्या भूमिकेत दिसला. त्यानंतर त्याला 2007मध्ये CBS टेलिकास्ट CSI: Miami मध्ये भूमिका मिळाली. ज्या भुमिकेनंतर तो जगभर लोकप्रिय झाला.

इवान 2009 मध्ये My sister's keeper या चित्रपटातील जेसी फिट्झगेराल्डच्या भूमिकेमुळे लोकप्रिय झाला.

इवानला एक मुलगी आहे जिचे नाव Brooklynn Ellingson आहे. तिचा जन्म 2008 मध्ये झाला होता. यापुर्वी त्याच्या भावाचा मृत्यूही नशेमुळेच झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT