Femina Miss India 2023. nandini gupta SAKAL
मनोरंजन

Femina Miss India 2023: राजस्थानच्या नंदिनी गुप्ताने अवघ्या १९ व्या वर्षी पटकावला मिस इंडिया २०२३ चा किताब

मिस इंडिया 2023 चा ग्रँड फिनाले इंफाळ, मणिपूर येथे झाला

Devendra Jadhav

Femina Miss India 2023: फेमिना मिस इंडिया 2023 ची घोषणा झाली आहे. राजस्थानच्या नंदिनी गुप्ताची मिस इंडिया २०२३ विजेती म्हणून निवड झाली. तर दिल्लीची श्रेया पुंजा ही पहिली उपविजेती ठरली. आणि मणिपूरच्या थौनाओजम स्ट्रेला लुवांगला द्वितीय उपविजेतेपद देण्यात आले. नंदिनी गुप्ता हिला मिस इंडिया 2022 ची विजेती सिनी शेट्टीने मुकूट घातला.

मिस इंडिया 2023 चा ग्रँड फिनाले इंफाळ, मणिपूर येथे झाला. यामध्ये अनन्या पांडे ते कार्तिक आर्यन, नेहा धुपिया अशा बॉलिवूड स्टार्सचा सहभाग होता. अखेर या स्पर्धेत नंदिनी गुप्ताने बाजी मारली आहे.

(Nandini Gupta from Rajasthan won the title of femina Miss India 2023)

हेही वाचा: What is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

१९ वर्षीय नंदिनी ही कोटा शहरातून आहे. आपल्या सर्वांना ठाऊक आहे कि कोटा हे इंजिनियरिंग आणि वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्यांसाठी देशातील सर्वात मोठे कोचिंग हब आहे. ब्युटी विथ ब्रेन असणाऱ्या नंदिनीने बिझनेस मॅनेजमेंटमध्ये पदवी घेतली आहे. नंदिनी कायम नवनवीन आव्हाने स्वीकारून प्रगतीच्या मार्गावर जाण्यासाठी उत्सुक असलेली मुलगी आहे

नंदिनी गुप्ता हिने तिच्या सौंदर्याने आणि तिच्या बुद्धीमत्तेने  तिने सर्वांची मनं जिंकली आहेत. तिने तिच्या उत्कृष्ट उत्तरांनी न्यायाधीशांचे मन जिंकले. तिची विनोदी शैली आणि हजरजबाबीपणा पाहिल्यानंतर सर्व न्यायाधीशांना तिचे कौतुक वाटू लागले.

फेमिना मिस इंडिया 2023 चा खिताब जिंकणारी 19 वर्षीय नंदिनी गुप्ता हिचा जन्म राजस्थानमध्ये झाला होता. त्याचबरोबर ती व्यवसायाने मॉडेल आहे. तिने बिझनेस मॅनेजमेंटची पदवी घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT