Kangana Ranaut Esakal
मनोरंजन

Aaliya Siddiqui On Kangana Ranaut: 'तिला सवयचं आहे नाक खुपसायची' कंगनावर भडकली नवाजची बायको

Vaishali Patil

Aaliya Siddiqui slams Kangana Ranaut: बॉलीवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीची माजी पत्नी आलिया सिद्दीकी ही नुकतीच बिग बॉस ओटीटी सीझन 2 मध्ये सहभागी झाली होती.मात्र तिचा शो मधला प्रवास खुप कमी वेळचं होता. अवघ्या दहा दिवसातच ती घरातुन बाहेर पडली.

तिने या शोमध्ये तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल गंभीर खुलासे केले. आलियाने नवाजुद्दीनचा घटस्फोट, भांडणे आणि तिच्या नवीन मिस्ट्री मॅन अशा बऱ्याच गोष्टींवर ती भाष्य करतांना दिसली.

शो सोडल्यानंतर आलियाने एका वृत्त संस्थेला मुलाखत दिली. यामुलाखतीत तिने बऱ्याच गोष्टींवर चर्चा केली. बिग बॉसने तिच्यासोबत चुकिच केलं असंही ती म्हणाली. दरम्यान तिने घरातून बाहेर पडताच आलियाने तिने अनेकांना राग काढला. यावेळी तिन पुन्हा एकदा बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणौतवर टिका केली. कंगनाने नवाजुद्दीनला पाठिंबा दिल्याबद्दल आलियाने तिच्यावर टीका केली.

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर आलियाने बॉलीवूड बबलला मुलाखत दिली. यावेळी कंगनाबद्दल बोलताना ती म्हणाली, "मी कंगनाकडे जास्त लक्ष देत नाही कारण तिच्या बोलण्याला काही अर्थ नाही. ती प्रत्येक गोष्टीत नाक खुपसते. ती फक्त चुकीच्या गोष्टींवरच आवाज उठवण्यासाठी ओळखली जाते आणि प्रत्येकाबद्दल काही ना काही बोलत राहते.."

ज्यावेळी नवाज आणि त्याची बायको आलिया यांच्यात वाद सुरु होता. त्यावेळी आलियाने नवाजचा एक व्हिडिओ शेयर केला होता. त्यावेळी नवाजवर खुप टिकाही होत होती. त्यानंतर नवाजने देखील एक नोट शेयर करत आलियाच्या आरोपांचे खंडण करत. ती हे सगळं फक्त त्याला त्रास देण्यासाठी आणि पैशांसाठी करत असल्याच सांगितलं होतं.

त्यावेळी कंगनाने नवाजला पाठिंबा दिला होता. तिने आलियावरही टिका केली होती. कंगनाने त्यावरही एक इन्स्टाग्राम पोस्ट शेअर लिहिले , 'सिद्दीकी साहब याची खूप गरज होती... शांतता नेहमीच चांगली नसते... मला आनंद आहे की तुम्ही ते सोडले..' कंगनाने केलेल्या सपोर्टवर आता आलियाने भाष्य केले आहे.

नवाजुद्दीन सिद्दीकी नुकताच कंगना राणौतच्या 'टिकू वेड्स शेरू' चित्रपटात दिसला आहे. कंगणाने या चित्रपटाची निर्मिती केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुम्ही जे खाताय ते खरंच सुरक्षित आहे का?, खरेदी करण्याआधी हे तपासा... तुकाराम मुंढेंनी सांगितली महत्त्वाची गोष्ट

MPSC Paper Leak : पेपरफुटीला लव्ह स्टोरी नाही, सत्ताधारी जबाबदार; काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप

U19 IND vs U19 AUS: सेहवाग - द्रविडची मुलं आता भारतीय संघात! ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यांसाठी युवा संघाची घोषणा

Marathi News Live Updates : बेरोजगारांच्या हक्कांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची पुण्यात भव्य रॅली

Parel-Chinchpokli: ईद-मिलादच्या मिरवणुकीदरम्यान राडा! धक्काबुक्की, दगडफेक अन् धार्मिक घोषणाबाजी; परळ-चिंचपोकळीत तणाव, Video Viral

SCROLL FOR NEXT