Master Chef India 7, nayanjyoti saikia, Master Chef India 7 winner, Master Chef India SAKAL
मनोरंजन

Master Chef India 7: नयनज्योती सैकिया ठरला मास्टरशेफ इंडीया 7 चा विजेता, मिळाले ईतके पैसे

शुक्रवारी लोकप्रिय कुकिंग रिअॅलिटी शो मास्टरशेफ इंडियाच्या विजेत्याच्या नावाची घोषणा करण्यात आली

Devendra Jadhav

Master Chef India 7 Winner News: अनेक आव्हानांची मालिका पार केल्यानंतर, आसाममधील नयनज्योती सैकिया मास्टरशेफ इंडिया सीझन 7 ची विजेता ठरलाय.

जवळपास तीन महिन्यांनंतर, काल शुक्रवारी लोकप्रिय कुकिंग रिअॅलिटी शो मास्टरशेफ इंडियाच्या विजेत्याच्या नावाची घोषणा करण्यात आली.

सांता सरमाह हिला फर्स्ट रनरअप, सुवर्णा बागुल हिला सेकंड रनरअप घोषित करण्यात आले.

(nayanjyoti saikia winner of master shef india 7)

नयनज्योतीला बक्षीस म्हणून २५ लाख रुपये विजयी रक्कम मिळाली आहे. याशिवाय ‘मास्टरशेफ इंडिया’ची प्रतिष्ठित ट्रॉफी तसेच गोल्डन शेफचा कोटही नयनज्योतीला देण्यात आला. आसाममधील सांता सर्मा हा दुसऱ्या क्रमांकावर राहिल्या, तर महाराष्ट्रातील सुवर्णा बागुल या तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या. या दोघींनाही प्रत्येकी पाच लाखांचे चेक आणि मेडल देण्यात आले.

मास्टरशेफ इंडियाच्या ग्रँड फिनालेला लोकप्रिय शेफ संजीव कपूर यांच्यासह शेफ रणवीर ब्रार, विकास खन्ना आणि गरिमा अरोरा उपस्थित होते. त्यांनी शोच्या ग्रँड फिनालेला तीन फायनलिस्टना “सिग्नेचर थ्री-कोर्स मील” बनवण्याचे चॅलेंज दिले होते. तीन महिन्यांचा मास्टर शेफ इंडियाचा प्रवास आणि फायनल कोर्स मीलचे चॅलेंज पूर्ण करून नयनज्योती शोचा विजेता ठरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bageshwar Dham Update : Video - बागेश्वर धामबद्दल मोठी बातमी, सर्व कार्यक्रम रद्द ; आता धीरेंद्र शास्त्रींनी केले ‘हे’ आवाहन!

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

एनटीपीसी प्रकल्पग्रस्त मिथूनची आत्महत्या! खासदार प्रणिती शिंदेंच्या समजुतीनंतर १२ तासांनंतर नातेवाईकांनी मृतदेह घेतला ताब्यात, प्रणिती म्हणाल्या....

Pune News : एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'च्या घोषणेने वादाला तुटले तोंड

SCROLL FOR NEXT