Neena Gupta esakal
मनोरंजन

Neena Gupta : 'यामुळे' होतात महिलांचे घटस्फोट; अभिनेत्री नीना गुप्तांनी सांगितलं कारण...

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - अभिनेत्री नीना गुप्ता यांची बी टाऊनमध्ये एक कसदार अभिनेत्री आणि स्पष्टवक्ते शैलीसाठीही ओळखल्या जाते. नीना गुप्ता आपलं वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य जगासमोर बेधडकपणे ठेवतात. नीना यांनी घटस्फोटाबाबत असंच काहीस वक्तव्य केल आहे, ज्याची खूप चर्चा होत आहे.

नीना गुप्ता यांनी आपल्या मुलाखतीत घटस्फोटाचे खरे कारण सांगितले आहे. अभिनेत्री म्हणाली की बहुतेक घटस्फोट होतात कारण बऱ्याच तरुण मुली आता आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहेत.

लग्नाबद्दल बोलताना नीना म्हणाल्या आजच्या काळात लग्न ही निरुपयोगी गोष्ट आहे असं अनेकजण म्हणतात. पण मला वाटतं की लग्नही महत्त्वाचं आहे. नीना गुप्ता यांनी घटस्फोटाबद्दल सांगितले की, तरुण मुली आता आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र झाल्या आहेत, त्यामुळे त्या पतीकडून काहीही घेत नाहीत. याच कारणामुळे घटस्फोट जास्त होत आहेत. पण पूर्वी तिला पर्याय नव्हता, ती शांतपणे सगळं सहन करायची. पण मला असेही वाटतं की लग्न ही चांगली गोष्ट आहे.

नीना गुप्ता यांची मुलगी मसाबा गुप्ता हिने 2015 मध्ये एका व्यावसायिकाशी लग्न केले होते. पण या दोघांचे लग्न फार काळ टिकले नाही. लग्नाच्या 4 वर्षानंतर मसाबा आणि तिचा पती विभक्त झाले. मसाबा आता सेलिब्रिटी डिझायनर अभिनेता सत्यदीप मिश्राला डेट करत असल्याची बातमी आहे.

हेही वाचा भारतीय उत्पादनांच्या खरेदीतली वाढ बनवेल देशाला आर्थिक महासत्ता...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sinhagad Road Traffic Jam : पुण्यातील सिंहगड रोडवर वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबच लांब रांगा, ऑफिसच्या दिशेने निघालेल्यांना मनस्ताप

Kolhapur Accident Video : कोल्हापूरमध्ये मद्यपी ट्रॅक्टर चालकाने वृद्ध महिलेला उडवलं; व्हिडीओ व्हायरल

Latest Marathi Breaking News Live Update : कोल्हापूर जिल्ह्यात थंडीची तीव्रता वाढणार

MPSC Success : संघर्ष ते यशाचे शिखर! सायकलवर भंगार गोळा करणाऱ्या वडिलांच्या कन्येची MPSC त राज्यात पहिली झेप

Mumbai CNG Shortage: सीएनजी कोंडीतून मुंबईकरांची सुटका, पुरवठा सुरळीत होताच पंपांवर गर्दी; ३ दिवसात कोट्यवधींचं नुकसान

SCROLL FOR NEXT