Nussrat Jahan esakal
मनोरंजन

Nussrat Jahan : कडाक्याच्या थंडीत खासदार बाईनं चाहत्यांना फोडला घाम! फोटो आहेच तसा..

टीएमसीच्या खासदार नुसरत जहॉ या आपल्या वेगवेगळ्या लूकसाठी नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असणाऱ्या सेलिब्रेटी आहे.

सकाळ डिजिटल टीम

Nusrat Jahan Latest Photoshoot : टीएमसीच्या खासदार नुसरत जहॉ या आपल्या वेगवेगळ्या लूकसाठी नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असणाऱ्या सेलिब्रेटी आहे. चाहत्यांना आपल्या हटके लूक्सनं घायाळ करणे नुसरला जमले आहे. तिनं नवीन वर्षाच्या निमित्तानं काही फोटो शेयर केले आहे.

नुसरतचा कोणताही नवा फोटो लूक व्हायरल होतो त्याला नेटकऱ्यांचा मिळणारा प्रतिसाद मोठा असतो. आता तर तिनं नव्या वर्षाचे स्वागत करत असताना शेयर केलेला फोटो चाहत्यांना प्रतिक्रिया देण्यास भाग पाडताना दिसतो आहे. तिनं ग्रे कलर आणि जीन्समधून शेयर केलेला लूक चाहत्यांना भावलेला आहे.

Also Read - ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट

बंगाली ब्युटी म्हणून जिचे नाव घेतले जाते ती नुसरत ही पश्चिम बंगालमधील तृणमुल कॉग्रेसची खासदार आणि बंगाली चित्रपटांमध्ये काम करणारी प्रसिद्ध खासदारही आहे. तिनं दोन्ही क्षेत्रांमध्ये स्वताची वेगळी ओळख निर्माण केली आहे. संसदेमध्ये काम करताना तिला अनेकदा संघर्ष करावा लागला. तिच्यावर वैयक्तिक टिप्पणीही झाली होती. मात्र त्यावर तिनं परखडपणे विरोधकांना उत्तर दिलं आहे.

सोशल मीडियावर नुसरत ही नेहमीच आपल्या लूकविषयी अॅक्टिव्ह असते. तिचा वर्कआऊट करतानाचा व्हिडिओ आणि फोटो नेटकऱ्यांच्या पसंतीचा विषय असतो. त्यावरील प्रतिक्रियाही नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसतात. नुसरतचा बोल्ड लूक चाहत्यांना भलताच आवडला आहे.

नुसरतच्या त्या फोटोंवर नेटकऱ्यांनी केलेल्या कमेंटसही लक्षवेधी आहेत. एकानं लिहिलं आहे की, तुला पाहून कुणी म्हणणार नाही की, तू एका मुलाची आई आहेस... चांगल्या पद्धतीनं स्वताला मेंटेंन ठेवले आहे. बऱ्याचशा नेटकऱ्यांनी तिला नव्या वर्षाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Drug Racket : पुण्यात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी डिलिव्हरी अ‍ॅपचा वापर; मोठे रॅकेट उघड, चार जण अटकेत

Satara Politics: सातारा झेडपीची अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड रद्द करा;राष्ट्रवादीचे विभागीय आयुक्तांकडे अपील, जिल्हाधिकारी, एसपींबाबत तक्रार!

Yo Yo Honey Singh Pune show : यो यो हनी सिंगचा पुण्यातला शो होणार रद्द, थेट एसपींकडे तक्रार; गाण्यावर घेत आक्षेप

What is Anjaneri Ropeway Project? हनुमान भक्तांसाठी मोठी बातमी! सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी अंजनेरीला मिळणार नवं रूप; आता डोंगरावर चढण्याची कसरत संपणार!

NCP MLAs leaving party : राष्ट्रवादी काँग्रेसचे २५ ते ३० आमदार पक्ष सोडणार?, हसन मुश्रीफांनी एका वाक्यात कंडका पांडला

SCROLL FOR NEXT