om raut kriti sanon goodbye kiss controversy at adipurush trailer launch SAKAL
मनोरंजन

Kriti Sanon Om Raut: आदिपुरुषच्या ट्रेलर लाँचवेळी क्रिती - ओम राऊतला गुडबाय किस पडलं महागात, व्हिडिओ व्हायरल

आदिपुरुषच्या ट्रेलर लाँचवेळी मात्र एका वेगळ्याच प्रकरणाची चर्चा झालीय. ती म्हणजे ओम राऊत आणि क्रिती सेनन यांच्या गुडबाय किसची..

Devendra Jadhav

Kriti Sanon Om Raut Kissing Controversy News: आदिपुरुष सिनेमाची सध्या प्रचंड चर्चा आहे. नुकतंच या सिनेमाचा ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. तिरुपती येथे आदिपुरुषचा फायनल ट्रेलर लाँच झाला. यावेळी सिनेमातील कलाकार म्हणजेच प्रभास, क्रिती सेनन दिग्दर्शक ओम राऊत उपस्थित होता. यावेळी आदिपुरुषच्या ट्रेलर लाँचवेळी मात्र एका वेगळ्याच प्रकरणाची चर्चा झालीय. ती म्हणजे ओम राऊत आणि क्रिती सेनन यांच्या गुडबाय किसची..

(om raut kriti sanon goodbye kiss controversy at adipurush trailer launch)

काय आहे व्हिडिओत:

या व्हिडिओत ओम आणि क्रिती एकत्र चालताना दिसत आहेत. दोघांनी मंदिराचा खास वेष परिधान केलाय. याशिवाय दोघांनी लाल शाल गुंडाळली आहे. दोघे एकत्र चालत आहेत. आणि गप्पा मारत आहेत. अशातच दोघे गाडीजवळ आले. आणि ओमने क्रितीच्या गालावर किस करून तिला मिठी मारली. आणि दोघांनी एकमेकांचा निरोप घेतला. पण या व्हिडोओ मात्र या दोघांना चांगलाच महागात पडलाय.

काय झालाय वाद जाणून घेऊ?

भाजप नेते रमेश नायडू नागोठू यांनी हा व्हिडिओ शेअर करत संतप्त भावना व्यक्त केल्यात. रमेश ट्विट करून लिहितात.. “इतक्या पवित्र ठिकाणी असं वर्तन कितपत योग्य आहे? वेंकटेश्वर स्वामी मंदिरात अशाप्रकारे मिठी मारणं आणि कीस करणं हे अपमानकारक आहे.” असं ट्विट त्यांनी केलं. नंतर त्यांनी हे ट्विट डिलीट केलं तो भाग वेगळा. याशिवाय बालाजी मंदिरातील मुख्य पुजारी यांनीही या दोघांच्या गुडबाय किसवर आक्षेप घेतलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT