Oscar nomination  
मनोरंजन

Oscar 2022 : जय भीम नव्हे तर या माहितीपटाची ऑस्करसाठी वर्णी

वाचा संपूर्ण यादी....

युगंधर ताजणे

Oscar 2022: जागतिक पातळीवर चित्रपटांचा जो गौरव होतो त्यामध्ये ऑस्करच्या (Hollywood News) पुरस्काराचं महत्व अनन्य साधारण आहे. आज ऑस्कर नॉमिनेशन जाहीर झाले आहे. मात्र यावेळी देखील एकाही भारतीय चित्रपटाला ऑस्कर नॉमिनेशन (Oscar Nomination 2022) मिळालेलं नाही. त्यामुळे भारतीय रसिकांची निराशा झाली आहे. सत्य घटनेवर आधारित दाक्षिणात्य चित्रपट जय भीम (Jay Bhim) या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र या चित्रपटाला अंतिम यादीममध्ये काही स्थान मिळालेले नाही.

यंदाचा ऑस्कर पुरस्कार हा ९४वा असणार आहे. विशेष म्हणजे रिंनटू थोमस आणि सुषमीत घोष दिग्दर्शत भारतीय documentary Writing with fire ला ही नामांकन मिळालं आहे .. या वेळीच्या ऑस्करमध्ये भारताचे प्रतिनिधित्व ही डॉक्युमेंट्री करणार आहे. 27 मार्च रोजी ऑस्करचा पुरस्कार सोहळा लॉस एंजेलिसमध्ये पार पडणार आहे.

बेस्ट सपोर्टिंग एक्ट्रेस:

जेसी बकले (द लॉस्ट डॉटर), एरियाना डेबोस (वेस्ट साइड स्टोरी), जूडी डेंच (बेलफास्ट), किर्स्टन डंस्ट (द पावर ऑफ द डॉग), आंजन्यू एलिस (किंग रिचर्ड)

बेस्ट सपोर्टिंग एक्टर:

कायरन हिंड्स (बेलफास्ट), ट्रॉय कोत्सुर (CODA), जेसी पेलेमन्स (कुत्ते की शक्ति) जेके सीमन्स (बीइंग द रिकार्डोस) कोडी स्मिट-मैकफी

बेस्ट फिल्म:

बेलफास्ट, कोडा, डोन्ट लुक अप, ड्राइव माय कार, ड्यून, किंग रिचर्ड, लिकोरिस पिझा, नाइटमेयर ऐले, द पॉवर ऑफ द डॉग, वेस्ट स्लाइड स्टोरी

बेस्ट डायरेक्टर:

पॉल थॉमस एंडरसन (लिकोरिस पिझा), केनेथ ब्रनाघ (बेलफास्ट), जैन कँपियन (द पॉवर ऑफ द डॉग), स्टीवन स्पीलबर्ग (वेस्ट स्लाइड स्टोरी), रुसुके हमागुची (ड्राइव माय कार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harish Rana Case: हरिश राणाच्या इच्छामरणासाठी १३ वर्षे का लागली? कायदा, कोर्ट आणि वेदनेची पूर्ण कहाणी; ही पहिलीच केस नाही तर…

UPSC Fake Rank Case : युपीएससी उत्तीर्ण तरुणाचा आमदार अन् पोलिसांनी केला सत्कार; सत्य समजताच सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली

Indian Women Hockey: पात्रता मिळवली, आता लक्ष्य विजेतेपदाचे; भारतीय महिला हॉकी संघाचा आज इटलीविरुद्ध उपांत्य सामना

Viral Video: व्हायरल होण्यासाठी वादग्रस्त कृत्य! चेंबूरमध्ये आगरी-कोळी परंपरेचा अपमान, व्हिडिओनंतर उसळला संताप

'मी तिला किस करणार नाही' संजय दत्तने 'या' अभिनेत्रीसोबत किसिंग सीन करण्यास दिलेला नकार, म्हणालेला...'तिला मी...'

SCROLL FOR NEXT