Oscar awards 2022 News Updates ABC News
मनोरंजन

Oscar Nominations 2022: आज जाहीर होणार, कधी आणि कुठे प्रसारित होणार?

सकाळ डिजिटल टीम

कोरोनाच्या काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. काही OTT वर तर काही चित्रपटगृहात धमाल करत आहेत. अशा स्थितीत Academy of Motion Picture Arts and Sciences ऑस्करसाठी नामांकन मिळणाऱ्या चित्रपटांची यादी जाहीर करण्याच्या तयारीत आहे. ऑस्कर नामांकन 2022 मंगळवार, 8 फेब्रुवारी रोजी लॉस एंजेलिस (Los Angeles) येथून थेट घोषित केले जातील. एमी पुरस्कार (Emmy Awards) नामांकित एलिस रॉस (Tracee Ellis Ross) आणि एमी पुरस्कार विजेती लेस्ली जॉर्डन (Leslie Jordan) या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत. (Oscar awards 2022)

  • ऑस्कर नामांकन २०२२ कसे पहावे?

ऑस्कर नामांकन 2022 अधिकृत वेबसाइटवर थेट घोषित केले जातील. नामांकन Oscar.com आणि Oscar.org या दोन्ही वेबसाइटवर उपलब्ध असतील. याशिवाय ट्विटर (Twitter), फेसबुक (Facebook) आणि यूट्यूबसह (Youtube) अधिकृत सोशल मीडिया हँडलवरूनही नामांकन पाहता येणार आहे.

  • ऑस्कर नामांकन २०२२ टीव्हीवर कसे पहावे?

अनेक चित्रपट रसिक आणि पुरस्कार प्रेमींना ऑस्कर नामांकन टीव्हीवर पाहायला आवडते. त्यामुळे ऑस्करचे नामांकनही टीव्हीच्या माध्यमातून जाहीर होणार आहे. ऑस्करची नामांकने 8 फेब्रुवारी 2022 रोजी दुपारी 1.30 वाजता ABC (Channel) वर दर्शक पाहू शकतील. हे एबीसीवर 'गुड मॉर्निंग अमेरिका' (Good Morning America) चा एक भाग म्हणून प्रसारित केले जाईल.

  • ऑस्कर नामांकने कधी जाहीर होतील?

अकादमीने अद्याप कोणताही स्पष्ट आदेश जारी केलेला नाही. मात्र, प्रथेनुसार सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे नामांकन शेवटचे जाहीर केले जाईल.

  • दुपारी 1:18 वाजता हे नामांकन जाहीर केले जातील.

बेस्ट एक्टर इन ए सपोर्टिंग रोल

बेस्ट एक्ट्रेस इन ए सपोर्टिंग रोल

बेस्ट लाइव-एक्शन शॉर्ट फिल्म

बेस्ट कॉस्ट्यूम डिजाइन

बेस्ट साउंड

बेस्ट म्यूजिक

बेस्ट राइटिंग (ओरिजनल स्क्रीनप्ले)

बेस्ट राइटिंग (एडॉप्टेड स्क्रीनप्ले)

  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे नामांकन दुपारी 1:31 वाजता घोषित केले जाईल.

बेस्ट विजअुल इफेक्ट्स

बेस्ट प्रोडक्शन डिजाइन

बेस्ट म्यूजिक

बेस्ट मेकअप एंड हेयरस्टाइलिंग

बेस्ट फिल्म एडिटिंग

बेस्ट इंटरनेशनल फीचर फिल्म

बेस्ट डॉक्यूमेंट्री शॉर्ट सब्जेक्ट

बेस्ट डॉक्यूमेंट्री फीचर

बेस्ट एनिमेटेड फीचर फिल्म

बेस्ट सिनेमेटोग्रॉफी

बेस्ट डायरेक्टर

बेस्ट एक्टर

बेस्ट एक्ट्रेस

बेस्ट फिल्म

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: ठाण्यात उभी राहणार ग्रीनवॉल! पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष प्राधिकरण विभागाचा निर्णय

Mumbai News: नागरिकांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका, वेसावे ते भाईंदर कोस्टल रोडच्या कामाला वेग

Latest Maharashtra News Live Updates: मराठीत बोललो तर माध्यम माझी भावना सर्व महाराष्ट्रातील लोकांना लाईव्ह दाखवतील - फडणवीस

Thane Politics: मराठीचा मुद्दा चिघळला; मनसे महिला पदाधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी

M Phil Professors : १४२१ प्राध्यापकांना मिळाला दिलासा! एम. फिल धारक प्राध्यापकांना अखेर नेट/सेटमधून सूट

SCROLL FOR NEXT